Geetas Special yoga

Hey there, I'm Geeta! Yog certified fitness trainer

नमस्कार माझं नाव गीता आहे मी प्रमाणित योग शिक्षिका आहे
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर माझ्या चैनल वरती तुम्हाला
सोप्या पद्धतीच्या एक्सरसाइज आणि खूप सोप्या पद्धतीचे घरगुती डायट प्लॅन बघायला मिळतील तुम्ही घर बसल्या आरामात वजन कमी करू शकता
या चैनल वरती माझं काम करण्याचा उद्देश फक्त इतकाच आहे
तुम्ही हेल्दी आणि फिट सुंदर राहावं🧘 तर तुम्ही मला नक्कीच सपोर्ट पण करा चैनल वरती जर व्हिडिओज बघून तुम्हाला आवडले तुमचं वजन कमी झालं जितका तुम्हाला आनंद होणार तितका मलापण आनंद होणार.. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏.. आणि तुम्हाला जर ऑनलाईन योगा क्लास जॉईन करायचे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबर वरती मला कॉन्टॅक्ट करू शकता 9284086552 धन्यवाद 🙏