Geetas Special yoga

Hey there, I'm Geeta! Yog certified fitness trainer

नमस्कार माझं नाव गीता आहे मी प्रमाणित योग शिक्षिका आहे
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर माझ्या चैनल वरती तुम्हाला
सोप्या पद्धतीच्या एक्सरसाइज आणि खूप सोप्या पद्धतीचे घरगुती डायट प्लॅन बघायला मिळतील तुम्ही घर बसल्या आरामात वजन कमी करू शकता
या चैनल वरती माझं काम करण्याचा उद्देश फक्त इतकाच आहे
तुम्ही हेल्दी आणि फिट सुंदर राहावं🧘 तर तुम्ही मला नक्कीच सपोर्ट पण करा चैनल वरती जर व्हिडिओज बघून तुम्हाला आवडले तुमचं वजन कमी झालं जितका तुम्हाला आनंद होणार तितका मलापण आनंद होणार.. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏.. आणि तुम्हाला जर ऑनलाईन योगा क्लास जॉईन करायचे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबर वरती मला कॉन्टॅक्ट करू शकता 9284086552 धन्यवाद 🙏


Geetas Special yoga

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🏼🌺🌷

1 week ago | [YT] | 128

Geetas Special yoga

1980s ... Trend 🥰😍

2 weeks ago | [YT] | 74

Geetas Special yoga

❤️ “कुणाला सिद्ध करण्यापेक्षा, स्वतःला घडवण्यात वेळ द्या.”

1 month ago | [YT] | 86

Geetas Special yoga

योग म्हणजे स्वतःशी जोडणारा सुंदर प्रवास 🧘🏼🫶🏼
तुम्हालाही वाटत असेल तर एक लाईक करू शकता 😍❤️

2 months ago | [YT] | 13

Geetas Special yoga

वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 💐🫶🏼🙏🏼

2 months ago | [YT] | 35

Geetas Special yoga

तंदुरुस्त शरीर हेच खर सौंदर्य,योग करा निरोगी रहा 🧘🏼🫶🏼

3 months ago | [YT] | 11

Geetas Special yoga

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा 🎉💐😍

3 months ago | [YT] | 15

Geetas Special yoga

नमस्कार मी गीता 🧘‍♀️
21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन तुम्ही कसा साजरा करणार आहात?
खाली तुमचा पर्याय निवडा 👇

3 months ago | [YT] | 4

Geetas Special yoga

Watsapp no 9284086552

3 months ago | [YT] | 8

Geetas Special yoga

आजच कॉन्टॅक्ट करा 9284086552

3 months ago | [YT] | 14