Dhamal masti films

आपल्या सभोवताली घडणाऱ्या छोट्या- मोठ्या घटना किस्से विनोदी पद्धतीने सादर करून आपले मनोरंजन करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे तसेच आम्ही ग्रामीण भागातील कलाकार आमच्या कलेच्या माध्यमातून मनोरंजना सोबत समाज प्रबोधनाचे ही काम करतो.
" कला हेच जीवन " ह्या ब्रीदवाक्या चे स्मरण ठेवतो.
Webseries & short Films, #comedy video and Song #youtube