आपल्या सभोवताली घडणाऱ्या छोट्या- मोठ्या घटना किस्से विनोदी पद्धतीने सादर करून आपले मनोरंजन करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे तसेच आम्ही ग्रामीण भागातील कलाकार आमच्या कलेच्या माध्यमातून मनोरंजना सोबत समाज प्रबोधनाचे ही काम करतो.
" कला हेच जीवन " ह्या ब्रीदवाक्या चे स्मरण ठेवतो.
Webseries & short Films, #comedy video and Song #youtube
Dhamal masti films
😀 नवरा विहीरीत पडला 😂 बायकोने तुफान झोडला 😂
नवरा बायको शेतात जाण्याच्या बेताने
जातात आणि काम चालु करण्याच्या बहाण्याने नवरा निघुन जातो. आणि बायको शोधाशोध करून त्याला कशी शोधुन काढते.आणि मग त्याची काय? अवस्था होते. हे बघायचं असेल तर हा विनोदी एपिसोड नक्की पहा व पोटभरून हसा 😂😂
8 months ago | [YT] | 1
View 0 replies
Dhamal masti films
Official song release comeing soon | चोहीकडे होणार कल्ला | Chohikade Honar Kalla | लवकरच धमाल मस्ती फिल्म्स या युट्यूब चॅनल वर
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
Dhamal masti films
गोवा हनिमुन हा एपिसोड काहि तांञिक अडचनिमुळे सोमवारी पोस्ट करत आहोत....🙏🏻
1 year ago | [YT] | 15
View 0 replies
Dhamal masti films
काशी सख्याचा हनिमुन...Coming Soon🏝️❤️
1 year ago | [YT] | 16
View 0 replies
Dhamal masti films
2 years ago | [YT] | 31
View 1 reply