PRANALI GHAG ZIMAN

नमस्कार मी प्रणाली घाग झिमन.. सिंधुदुर्गाची मुलगी आणि रत्नगिरीची सुन! मला Travelling करायला खुप आवडते म्हणून भटकंती करतानाचे काही वीडियो तुमच्या पर्यंत पोचवते तसेच सोबत मी गृहिणी आणि Working woman सुद्धा आहे. प्रत्येक दिवस हा काही तरी नवीन शिकवतो त्यामुळे मी रोजच्या जीवनात काय करते त्याचे काही वीडियो share करते..
माझ्या या Youtube Journey मध्ये तुम्ही खुप महत्वाचे आहात.

बाकी आपली भेट तर होइलच कुठेतरी.. 😍

धन्यवाद....