नमस्कार मी प्रणाली घाग झिमन.. सिंधुदुर्गाची मुलगी आणि रत्नगिरीची सुन! मला Travelling करायला खुप आवडते म्हणून भटकंती करतानाचे काही वीडियो तुमच्या पर्यंत पोचवते तसेच सोबत मी गृहिणी आणि Working woman सुद्धा आहे. प्रत्येक दिवस हा काही तरी नवीन शिकवतो त्यामुळे मी रोजच्या जीवनात काय करते त्याचे काही वीडियो share करते..
माझ्या या Youtube Journey मध्ये तुम्ही खुप महत्वाचे आहात.
बाकी आपली भेट तर होइलच कुठेतरी.. 😍
धन्यवाद....
PRANALI GHAG ZIMAN
☺️☺️
1 year ago | [YT] | 22
View 0 replies
PRANALI GHAG ZIMAN
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
1 year ago | [YT] | 22
View 1 reply
PRANALI GHAG ZIMAN
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.....🙏🙏🙏देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.....🥰🙏
1 year ago | [YT] | 21
View 2 replies
PRANALI GHAG ZIMAN
लवकरच..... आपल्या @zimanbrothers.6535 ❤️❤️ या channel वर....
1 year ago | [YT] | 30
View 1 reply
PRANALI GHAG ZIMAN
Happy Anniversary Ahoo 😘☺️❤️ @zimanbrothers.6535 ❤️
1 year ago | [YT] | 38
View 7 replies
PRANALI GHAG ZIMAN
India Win 🏆🏆❤️🥳🥳🥳
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
PRANALI GHAG ZIMAN
शाहीर देवेंद्र झिमन दादा यांच सम्पूर्ण गीत येतेय आज संध्याकाळी आपल्या आवडत्या@zimanbrothers.6535 या youtube channel वर बघायला विसरु नका...
1 year ago | [YT] | 22
View 1 reply
PRANALI GHAG ZIMAN
गणपती बाप्पा मोरया..🌺🌺🙏
1 year ago | [YT] | 19
View 1 reply
PRANALI GHAG ZIMAN
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा 🚩🚩
1 year ago | [YT] | 15
View 0 replies
PRANALI GHAG ZIMAN
मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🇮🇳
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Load more