नमस्कार,
PATIL'S KITCHEN & Vlog (पाटीलस किचन) मध्ये आपला स्वागत आहे.
पारंपरिक वाडवळी पदार्थ आणि नवीन खाद्यपदार्थ (Recipe) सर्वांपर्यंत पोहोचवता यावी याच एका उद्दिष्टाने मी माझे YouTube channel चालू केले आहे.
तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राइब (Subscribe)करा.मला स्वतःलाही अशा चविष्ट पाककृती बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते.
!!!! You have to Taste Different Cultural recipes to understand about food .We spend most on our food ,so here we share some Authenticate Recipes ,new places, food ,travel & much more.So stay Connected with us ,appreciate us through Sharing , Commenting, liking, Subscribing the video !!!!
**Note:- Help to needy people who all over world ......Atleast For The Best essential/Basic Food.**
#Foodforlife #Foodisneed
या चॅनेलवर आपल्याला हमखास खात्रीशीर अशाच पाककृती पाहायला मिळतील.घरगुती साहित्यात.
ज्या चविष्ट तर असतीलच पण सोबत बनवायला पण तितक्याच सोप्या असतील,आणि शक्य तितक्या Tips तर मी देईनच.
Any Enquiry Plz Mail on us:
Mail ID : patilskitchenvlog@gmail.com
धन्यावाद 😊
तुमच्यातला कोलंबी भात सुटसुटीत-मोकळा-दाणेदार होत नाही का तर अशा पद्धतीने बनवून बघा👍PRAWNS TASTY RICE
Shared 10 hours ago
111 views
गाजर,मिरची,आले,आंबी हळद,लिंबु बहुगुणी मिक्स लोणच👌चटकदार-तोंडी लावण्यासाठी😋FRESH TURMERIC MIX PICKLE👍
Shared 3 weeks ago
1.7K views
Shared 1 month ago
493 views
भरपूर सी जीवनसत्व असलेले आवळा क्रश लोणच👌कुठलेही तेल न वापरता बहुगुणी छुंदा👍AWLA CRUSHI LONCHE-PICKLE
Shared 1 month ago
8.9K views
भरलेल्या बांगडामध्ये असा मसाला कधी भरून बघितला आहे का😋चमचमीत बांगडा फ्राय👍STUFF-BHARLELA BAGADA FRY👌
Shared 2 months ago
247 views
शुगरचे प्रमाण कमी करण्यासाठी भरपूर कॅल्शियम साठी सांधेदुखीवर उपाय-पौष्टिक मखानी लाडू👌MAKHANI LADU👍😋🙏
Shared 2 months ago
447 views
भरलेली माकुल बनवण्यासाठी मसाला बनवण्याची पद्धत👌माकली साफ करण्याची पद्धत👍भरलेली म्हाकुल😋STUFFED MAKUL
Shared 2 months ago
276 views
डब्यासाठी झटकेपट बनणारी सिमला मिरचीची सुकी भाजी👌चपाती भाकरी सोबत खाण्यासाठी ऐक नंबर चवीची ढोबळी भाजी
Shared 2 months ago
258 views
कर्ली माशाच कालवण आणि फ्राय😋आतापर्यंत यूट्यूब वर कोणी नसेल दाखवली असे-टु इन वन आंबट तिखट चवीचा रस्सा
Shared 2 months ago
649 views
नॉनव्हेज रेसीपीला मागे टाकेल अशी व्हेजभाजी👌घरात काहीच भाजी नाही तर मग बनवा बेसन पासूनVEJ TASTY BHAJI
Shared 2 months ago
712 views
Shared 2 months ago
299 views
झणझणीत कोलंबी कालवण😋मसालेदार कोंलबी बनवण्यासाठी मसाला बनवण्याची पद्धत👍PRAWNS GRAVY | KOLAMBI RASSA |
Shared 2 months ago
397 views
अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत करंजी+दोन पद्धतीने कंरजी सारण👌अर्धा किलोच्या प्रमाणात👍karanji + Saran
Shared 3 months ago
134 views
अर्धा किलोच्या प्रमाणात खुसखुशीत चकली👌उकड न काढता भाजणी चकली तेलकट होऊ नये म्हणून भरपूर टिप्स👍CHAKLI
Shared 3 months ago
3.4K views
अर्धा किलोच्या प्रमाणात दुधाचा वापर करून खुसखुशीत करंजी👌वेगळ्या पद्धतीने करंजी डिझाईन👍TASTY KARANJI😋
Shared 3 months ago
214 views
अर्धा किलो प्रमाणा दोन पद्धतीने करंजी सारण👌गव्हाच पिठ-ड्रायफ्रूट्स सारणDESICCATED COCONUT-DRY FRUITS
Shared 3 months ago
266 views
Shared 3 months ago
11K views
आम्ही सर्वांनी केली कोजागिरी पौर्णिमा साजरी🥰ओमकार महिला मंडळ-माहीम🌹गौळण गीत-माझ्या डोईवरी भरली घागर👌
Shared 3 months ago
841 views
नवशिक्यांसाठी झटपट बनणारा मसालेदार बटाटा पराठा👍अगदी सोप्या पद्धतीने टिप्स सहित || easy aloo paratha👌
Shared 3 months ago
238 views
कांद्याचा वापर करून झणझणीत पापलेट कालवण😋ताज्या मसाल्यावर मालवणी पद्धतीने👍POMFRET RASSA | KOKAN STYLE
Shared 3 months ago
627 views
गावरान कोंबडीचा झणझणीत रस्सा👌घरगुती साहित्यात भातासोबत भाकरी सोबत खाण्यासाठी एक नंबर👍CHICKEN RASSA😋🙏
Shared 3 months ago
394 views
पालघर दांडिया🥰Bajrang Dal & Taal Beats Dandiya#Palghar#Navratri utsav#oct 2025#Patil kitchen & blog#
Shared 3 months ago
292 views
झटपट दोन पद्धतीने रताळ्याचे तिखट-स्वीट काप👌नवरात्री विशेष-पौष्टिक चिप्स-उपवासाची डिश🥰RATALYACHE KAAP
Shared 3 months ago
217 views
साबुदाणा वडा👌भरपूर टिप्स,प्रमाणसहीत,कुरकुरीत,तेलात टाकताच टम्म फुगलेले👍नवरात्री स्पेशल🌹SABUDANA VADA
Shared 3 months ago
253 views
भांड्याचा पसारा न करता उपवासाचे समोसे👌त्यासोबत ऐक नंबर चवीची ऊपवासाची चटणी😋SABUDANA SAMOSA | CHUTNEY
Shared 4 months ago
422 views
नाश्त्यासाठी कोबीची वडी😋साधी सोपी पद्धत-मोजक्या साहित्यात उकडुन केलेले भानोले रेसिपी👌KOBICH BHANOL👍🔔
Shared 4 months ago
294 views
गव्हाच्या पिठाचे टम्म फुगलेले गुळाचे उंबर👌झटकेपट बनणारे टेस्टी गुलगुले😋पितृपक्ष विशेष👍UMBER🥰GULGULE🔔
Shared 4 months ago
623 views
आमच्या गावचा सार्वजनिक गणेश विसर्जन सोहळा/मिरवणूक/सो.पा.क्ष.गणेशोत्सव मंडळ-पालघर-माहीम🙏Ganesh utsav💐
Shared 4 months ago
453 views
खाजरी माशाच झणझणीत कालवण😋आंबट तिखट घरगुती पद्धतीने झटकेपट बनणारे सोप्या पद्धतीने रस्सा👍KHAR RASSA👌🐋🦈
Shared 4 months ago
426 views
मशरूम सुकी भाजी😋अगदी साधी सोपी झटकेपट बनणारी घरगुती साहित्यात चविष्ट मसालेदार👌MUSHROOM TASTY BHAJI👍🔔
Shared 4 months ago
222 views
भेंडी भजी👍नेहमी त्याच पद्धतीने भेंडे खाऊन कंटाळा आला आहे तर बनवा कुरकुरीत मसालेदार👌KURKURIT BHENDI😋🔔
Shared 4 months ago
359 views
दुधापासून लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक👌नवशिक्यांसाठी उकड,सारण,पारी,कळ्या बनवायची पद्धत👍UKDICHE MODAK🙏😋
Shared 4 months ago
647 views
हिरव्या मुगाचे गुळातील पौष्टिक लाडू👌गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी🙏एकवाटीच प्रमाणात सोळा MUGACHE LADOO
Shared 5 months ago
428 views
कुरकुरीत झटपट कोथिंबीर भजी👌अशा पद्धतीने कधी भजी करून बघितली आहे का😋KOTHIMIR BHAJJI | CORIANDER HAJJI
Shared 5 months ago
267 views
अळूची पातळ भाजी👍चण्याची डाळ व शेंगदाणे घालून चविष्ट फतफदं😋वाडवळ पारंपारिक पद्धतीने आमटी🥰AALU AAMTI👌🔔
Shared 5 months ago
370 views
एक वाटी गव्हाच पिठ+अर्धा वाटी रव्या पासून तळणीचे खुसखुशीत २५ मोदक👌अंगारकी चतुर्थी स्पेशल👍FRIED MODAK
Shared 5 months ago
1.8K views
वांग्याच भरीत खाऊन कंटाळा आला तर मग बनवा दुधीच भरीत👌एक चपाती ऐवजी दोन चपात्या सहज खातील😋DUDHI BHARIT
Shared 5 months ago
266 views
नारळाचे मऊसूद टेस्टी लाडु👌मोजक्या साहित्यात-प्रमाणासहीत नारळी पौर्णिमा विशेष👍COCONUT LADU SWEET DISH
Shared 5 months ago
435 views
ज्वारी पिठापासून धिरडे👌झटकेपट बनणारी डब्यासाठी-नाश्त्यासाठी व्हेज भाज्या घालून पौष्टिक डोसा😋DHIRDE👍🥰
Shared 5 months ago
268 views
रोल न बनवता खुसखुशीत अळुवडी👍भरपूर पदर सुटलेली साधी सोपी वेगळ्या पद्धतीने खंमग👌श्रावण विशेष🙏AALU VADI
Shared 5 months ago
955 views
खरवस😋दोन पद्धतीने चिकदूध👍आवडीने खातील असा जाळीदार गुळातला आणि साखरेतला🥰CHICKDOODH🔔KHARVAS👌SWEET DISH
Shared 5 months ago
406 views
खार फ्राय👍घरगुती साहित्यात मोजके मसाले वापरुन टेस्टी खाजरी मासा फ्राय👌स्टार्टर्स😋STARTERS # FRY KHAR
Shared 6 months ago
490 views
ऐक वाटी रवा आणि ऐक वाटी पोह्यांन पासून पोटभरीचा टेस्टी नाश्ता बनवुन बघा👍चवदार चटणी😋VEG TASTY UTTAPPA
Shared 6 months ago
326 views