नमस्कार,
PATIL'S KITCHEN & Vlog (पाटीलस किचन) मध्ये आपला स्वागत आहे.
पारंपरिक वाडवळी पदार्थ आणि नवीन खाद्यपदार्थ (Recipe) सर्वांपर्यंत पोहोचवता यावी याच एका उद्दिष्टाने मी माझे YouTube channel चालू केले आहे.
तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राइब (Subscribe)करा.मला स्वतःलाही अशा चविष्ट पाककृती बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते.
!!!! You have to Taste Different Cultural recipes to understand about food .We spend most on our food ,so here we share some Authenticate Recipes ,new places, food ,travel & much more.So stay Connected with us ,appreciate us through Sharing , Commenting, liking, Subscribing the video !!!!
**Note:- Help to needy people who all over world ......Atleast For The Best essential/Basic Food.**
#Foodforlife #Foodisneed
या चॅनेलवर आपल्याला हमखास खात्रीशीर अशाच पाककृती पाहायला मिळतील.घरगुती साहित्यात.
ज्या चविष्ट तर असतीलच पण सोबत बनवायला पण तितक्याच सोप्या असतील,आणि शक्य तितक्या Tips तर मी देईनच.
Any Enquiry Plz Mail on us:
Mail ID : patilskitchenvlog@gmail.com
धन्यावाद 😊
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ मंडळी🙏 थंडी विशेष
मार्केटमध्ये भरपूर थंडीच्या सीझनमध्ये ऋषी आवळा येतो 👍 अशा वेळेस आपण सी जीवनसत्व असलेला भरपूर बहुगुणी असलेला आवळ्यापासून रेसिपी बघणार आहोत🥰 धन्यवाद 🙏 https://youtu.be/y-jNEXWL3VM?si=OfnBM...
1 day ago | [YT] | 4
View 0 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ 💐 आज तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने 👌दोन पद्धतीने स्पंजी रवा केक रेसिपी
दाखवीण्यात आली आहे 👍 क्रिसमस विशेष 💐 Christmas special 🌲🍰htt ps://youtu.be/dsSHhJEiigg?si=oCBHwj3HF9qMQf4Y
4 days ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
नमस्कार मंडळी 🙏
थंडी विशेष-पौष्टिक डिंकाचे लाडू 😋 चिया सीड्स-मिक्स बियांपासून- हाडांमध्ये मजबूत येण्यासाठी ,भरपूर कॅल्शियम,आयन,भरपूर विटामिन्स-प्रथिने असलेले बहुगुणी लाडू 👌 व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि हाइप करायला विसरू नका 👍🔔 धन्यवाद 🙏 https://youtu.be/o6D4sCJ28h8?si=HUByq...
6 days ago | [YT] | 5
View 0 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
नमस्कार मंडळी 🙏 थंडी विशेष आंबे हळदीच चटकदार -तिखट लोणचे बनवण्यात आले आहे👍 व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा 🥰 मनापासून आभार 🙏 https://youtu.be/LyCS6aaeRaI?si=cb5J4...
1 week ago | [YT] | 8
View 2 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
नमस्कार मंडळी 🙏 आजच्या भागामध्ये झटकेपट बनणारा नाश्ता रेसिपी दाखविण्यात आली आहे त्यासोबत चटणी एक नंबर चवीची 😋 व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि हाईप करायला विसरू नका👍 धन्यवाद 🙏 https://youtu.be/SSlZ8IyFtEE?si=Jam7d...
1 week ago | [YT] | 5
View 0 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ 💐 नमस्कार मंडळी 🙏 थंडी विशेष-बहुगुणी ऋषी आवळ्यापासून क्रश लोणचं 👌 चटपटीत आवळा लोणचं 👍 धन्यवाद 🙏 https://youtu.be/0eF7NFtJfC8?si=Kzvgq...
2 weeks ago | [YT] | 8
View 10 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ मंडळी 🙏 थंडी विशेष बहुगुणी पौष्टिक अळीवची खीर 👍 व्हिडिओ आवडल्यास हाइप करायला विसरु नका 🔔 धन्यवाद 🙏 https://youtu.be/Gt8rBrKrEtU?si=4J7eM...
2 weeks ago | [YT] | 8
View 4 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ मित्र-मैत्रिणी फॅमिली मेंबर्स 🙏
आजच्या भागामध्ये थंडी विशेष दाटसर गावरान कोंबडीचा रस्सा दाखविण्यात आला आहे👍 व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि हाईप करायला विसरू नका🥰 धन्यवाद https://youtu.be/4KwjOLol0fE?si=82iFT...
3 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ मंडळी 🙏
आपल्या दुसऱ्या चॅनलवर महालक्ष्मीच्या पुजेसाठी कळस कसा तयार करावा व्हिडिओ बनवण्यात आला आहे 👌 व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल 👍 धन्यवाद 🙏 https://youtu.be/mfTjAk_1YkI?si=itD59...
3 weeks ago | [YT] | 6
View 4 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ 💐
साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात बनणारी रात्रीच्या वेळेस जेवणासाठी चविष्ट खिचडी 👌 व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि हाईप करायला विसरू नका👍 धन्यवाद 🙏 https://youtu.be/FZUB1818-Uo?si=olEkw...
3 weeks ago | [YT] | 6
View 2 replies
Load more