सर्वप्रथम सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे.🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
आम्ही माणुसकी जपतो ❤️
आमच्या चैनलमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही.
सर्व धर्मांचे, सर्व मतांचे, सर्व सण-उत्सव आम्ही मनापासून साजरे करतो.
इथे तुम्हाला काय पाहायला मिळेल? 👇
🎵 गीते / Songs Content
मराठी गीते
हिंदी गीते
इतर भाषिक गीते
भावगीते
भक्ती गीते
अभंग, भजन
चित्रपटातील गीते फिल्मी सॉन्ग्स
🎬 व्हिडिओ स्टाईल
क्रिएटिव एडिटिंग व्हिडिओ
फेस कॅम / फेस व्हिडिओ
ट्रेंडिंग आणि रिलेटेबल शॉर्ट्स
मी माझ्या परीने प्रेक्षकांना बेस्ट देण्याचा नेहमी प्रयत्न करतो 🙏
तुमचा एक लाईक, कमेंट आणि शेअर आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे.
जर आमची एडिटिंग, गीते किंवा व्हिडिओ कॉन्सेप्ट तुम्हाला आवडले तर
आपण ते नक्कीच फॉलो / वापरू शकता, त्यास हरकत नाही.
🙏🏻कृपया लक्षात घ्या:
हा चॅनेल फक्त भक्ति आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी आहे.
कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
👉 चैनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन करा
नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी! 🔔
आपलाच YT Shorts MK
धन्यवाद!🙏🏻
Shared 1 day ago
511 views
Shared 3 days ago
648 views
Shared 6 months ago
136 views
Shared 7 months ago
151 views
|| समता महोत्सव, चवदार तळे सत्याग्रह,जोंधळ्याच्या दाण्यामधी पाहिलं मी भिम बुद्ध महाडच्या पाण्यामधी||
Shared 9 months ago
86 views
Shared 9 months ago
139 views
Shared 10 months ago
142 views