सर्वप्रथम सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे.🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
आम्ही माणुसकी जपतो ❤️
आमच्या चैनलमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही.
सर्व धर्मांचे, सर्व मतांचे, सर्व सण-उत्सव आम्ही मनापासून साजरे करतो.
इथे तुम्हाला काय पाहायला मिळेल? 👇
🎵 गीते / Songs Content
मराठी गीते
हिंदी गीते
इतर भाषिक गीते
भावगीते
भक्ती गीते
अभंग, भजन
चित्रपटातील गीते फिल्मी सॉन्ग्स
🎬 व्हिडिओ स्टाईल
क्रिएटिव एडिटिंग व्हिडिओ
फेस कॅम / फेस व्हिडिओ
ट्रेंडिंग आणि रिलेटेबल शॉर्ट्स
मी माझ्या परीने प्रेक्षकांना बेस्ट देण्याचा नेहमी प्रयत्न करतो 🙏
तुमचा एक लाईक, कमेंट आणि शेअर आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे.
जर आमची एडिटिंग, गीते किंवा व्हिडिओ कॉन्सेप्ट तुम्हाला आवडले तर
आपण ते नक्कीच फॉलो / वापरू शकता, त्यास हरकत नाही.
🙏🏻कृपया लक्षात घ्या:
हा चॅनेल फक्त भक्ति आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी आहे.
कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
👉 चैनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन करा
नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी! 🔔
आपलाच YT Shorts MK
धन्यवाद!🙏🏻
YT Shorts MK
आज रात्री ठीक ⏳ 09:15 PM खास तुमच्या आग्रहाखातीर येत आहोत..MK & GM🔔
5 days ago | [YT] | 24
View 0 replies
YT Shorts MK
YT Shorts MK..... अभिनंदन गजेंद्र भाऊ 💐💐💐💐💐10 K Complete.
2 weeks ago | [YT] | 21
View 1 reply
YT Shorts MK
3 months ago | [YT] | 8
View 3 replies
YT Shorts MK
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
5 months ago | [YT] | 6
View 3 replies
YT Shorts MK
7 months ago | [YT] | 15
View 11 replies
YT Shorts MK
🚩शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा 🚩
7 months ago | [YT] | 34
View 4 replies
YT Shorts MK
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻🙏🏻
8 months ago | [YT] | 19
View 0 replies
YT Shorts MK
महामानव बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न प.पु.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. कोटी कोटी प्रणाम व सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
8 months ago | [YT] | 17
View 0 replies
YT Shorts MK
8 months ago | [YT] | 12
View 1 reply