मला काय वाटतंय

दररोज समोर येणाऱ्या, जाणवणाऱ्या सामाजिक ,राजकीय, आर्थिक अशा वैविध्यपूर्ण विषयावर मी माझं मत या माध्यमातून मांडणार आहे,त्या विषयांचे बरेच पैलू म्हणजे मला जमतील तेव्हढे उलगडणार आहे.
मी स्वतः माझ्या दैनंदिन जीवनातील अगदी साध्या असतील किंवा क्लिष्ट असतील, अशा समस्या कशा प्रकारे सोडवल्या आहेत , त्यासाठी कोणती प्रक्रिया मी अवलंबिली आहे जी तुम्हाला सुद्धा कधी काळी उपयुक्त ठरू शकेल असे काही अनुभव ही मी इथे शेअर करणार आहे .
@MalaKayVatatay