मला काय वाटतंय

दररोज समोर येणाऱ्या, जाणवणाऱ्या सामाजिक ,राजकीय, आर्थिक अशा वैविध्यपूर्ण विषयावर मी माझं मत या माध्यमातून मांडणार आहे,त्या विषयांचे बरेच पैलू म्हणजे मला जमतील तेव्हढे उलगडणार आहे.
मी स्वतः माझ्या दैनंदिन जीवनातील अगदी साध्या असतील किंवा क्लिष्ट असतील, अशा समस्या कशा प्रकारे सोडवल्या आहेत , त्यासाठी कोणती प्रक्रिया मी अवलंबिली आहे जी तुम्हाला सुद्धा कधी काळी उपयुक्त ठरू शकेल असे काही अनुभव ही मी इथे शेअर करणार आहे .
@MalaKayVatatay


मला काय वाटतंय

घन घन माला नभी दाटील्या कोसळती धारा!!

मस्त पाऊस पडतोय!घरात आहेत ते खिडकीतून, ऑफिस मध्ये सुद्धा ग्लास विंडो 😄मधून ,काही चिंब भिजून,काही लोकल ट्रेनला
शिव्या घालून ,पाऊस एन्जॉय करत आहेत .
आपला सामाईक धागा काय असणार आहे , गरमागरम भजी आणि एक कटिंग,सो तुम्ही कमेंट करा तुमच्या या घडीच्या गमती जमती, आणि मला सांगा तुमचं स्पेशल काय आहे ,भजी आणि कटिंग की आणखी काही?

7 months ago | [YT] | 1

मला काय वाटतंय

नमस्कार,एक ग्राहक म्हणून आपल्या समस्या National Consumer Helpline वर कशा रजिस्टर कराव्यात?
जाणून घ्या माझ्या नवीन व्हिडिओमधून https://youtu.be/5RIvwxQbDUs?si=TxBR7...

1 year ago | [YT] | 1

मला काय वाटतंय

मोदींवरचा विश्वास (की अंध)तुम्ही वेळोवेळी दर्शविलेला आहे आणि त्यांची लोकप्रियता ही साता समुद्रापार आहे ; मग कशाला मोजणी पाहण्याचे कष्ट घेताय ; जेसीबी एन्जॉय करा! लोकांनाही आजकाल सेलिब्रेशन्स व इव्हेंट्स फार आवडतात.

2 years ago | [YT] | 1