राम कृष्ण हरी माऊली🙏

तुम्हा सर्वांचे आपल्या परिवारात मनापासून स्वागत🙏 ह्या चॅनल वरती आपल्याला सर्व देवांचे तसेच ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ विचार , चांगले विचार , हरिनामाचा व भागवत प्रचार अशा सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील!
तसेच हा चॅनल आपल्या सर्वांना एकाच धाग्यात गुंफून ठेवतो तो म्हणजे आपल्या सावळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर ...
विठूच्या गजरात तल्लीन होण्यासाठी व रोजच्या दिवसाची सुरुवात हरिनामाच्या जयघोषात करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा !!🙏🙏