राम कृष्ण हरी माऊली🙏
तुम्हा सर्वांचे आपल्या परिवारात मनापासून स्वागत🙏 ह्या चॅनल वरती आपल्याला सर्व देवांचे तसेच ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ विचार , चांगले विचार , हरिनामाचा व भागवत प्रचार अशा सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील!
तसेच हा चॅनल आपल्या सर्वांना एकाच धाग्यात गुंफून ठेवतो तो म्हणजे आपल्या सावळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर ...
विठूच्या गजरात तल्लीन होण्यासाठी व रोजच्या दिवसाची सुरुवात हरिनामाच्या जयघोषात करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा !!🙏🙏
Vitthal_bhakti
🙏 || श्री स्वामी समर्थ || 🙏
10 months ago | [YT] | 3
View 0 replies
Vitthal_bhakti
🙏🌼दत्तजयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!🌼🙏
1 year ago | [YT] | 12
View 0 replies
Vitthal_bhakti
एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
1 year ago | [YT] | 25
View 2 replies
Vitthal_bhakti
🌼 वैकुंठ नारायणा 🌼
1 year ago | [YT] | 15
View 0 replies
Vitthal_bhakti
🙏रखुमाई वल्लभा 🙏
1 year ago | [YT] | 10
View 0 replies
Vitthal_bhakti
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
Vitthal_bhakti
रमा एकादशी व वासुबरास निमित्त हार्दिक शुभेच्छा!🙏💥🎉
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Vitthal_bhakti
माझा भाव तुझे चरणी |
तुझे रूप माझे नयनी ||
🌺🌺🌺🌺🌺🌺
1 year ago (edited) | [YT] | 17
View 0 replies
Vitthal_bhakti
सावळे सुंदर रूप मनोहर |
राहो निरंतर हृदयीं माझे ||
1 year ago (edited) | [YT] | 16
View 0 replies
Vitthal_bhakti
🙏 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 🙏
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
Load more