Go Ahead Academy

माझे शिक्षण:
1) M-Tech, B.E. (Mechanical)
2) 10 Times "GATE" Exam Qualified (2011, 2014 to 2022)
3) Selected for National Institute of Technology (NIT's), VJTI Mumbai, WCE Sangli..... Many more

मी शालेय जीवनात असा विद्यार्थी होतो ज्याला शिक्षणाबद्दल फारसे आकर्षण वाटत नव्हते त्यामुळे शाळा, कॉलेज म्हंटले तर नकोसे वाटायचे. आयुष्यात कोणतेही ध्येय नसलेला एक अतिसामान्य विद्यार्थी होतो. मात्र जसे पुढे शिक्षण सुरु झाले तसे अनेक अडचणी येत गेल्या जसे कि विविध क्षेत्रातील माहिती सहजासहजी मिळत नसल्याने अनेक चुका झाल्या. शाळा, कॉलेजमधील शिक्षणाबरोबर कोणत्या गोष्टी शिकायला हव्यात याची थोडी देखील कल्पना नव्हती. आज अनेक साधने उपलब्ध असूनही योग्य मार्ग शोधणे बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड होत आहे. म्हणून या चॅनेलच्या माध्यमातून काही गोष्टी सोप्या करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
या चॅनेल मध्ये शालेय शिक्षणाबद्दल माहिती , ११-१२ वी आणि १२ वी नंतरचे विविध क्षेत्रातील करिअरबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न मी करीत आहे.




Go Ahead Academy

CAP Round 4: COEP college मध्ये 90 Seats vacant आहेत, त्याचबरोबर अजूनही Engineering च्या बऱ्याच seats मोकळ्या आहेत, म्हणून लास्ट ला थांबण्याचा फायदा होतो. Vacancy seat ची pdf telegram मध्ये upload केली आहे

3 days ago | [YT] | 94

Go Ahead Academy

कॉलेज नुसार branchwise किती vacant seats हवे आहेत का ? हवे असतील सांगा....

3 weeks ago | [YT] | 227

Go Ahead Academy

सर्वानाच्या मेसेजना रिप्लाय देत बसलोय ५ तास होत आलेत तरी संपत नाहीत रोज २-३ हजार मेसेज येत आहेत यावर काहीतरी उपाय सुचवा... कधी कधी वाटते मीच मूर्ख आहे का ?.. बाकीचे youtuber कसे हे रिप्लाय देतात ? ...
Engineering admission Cap round 1 (Option Form)

1 month ago (edited) | [YT] | 255

Go Ahead Academy

याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत?

1 month ago | [YT] | 297

Go Ahead Academy

कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा पार पडलेला सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा 🚩छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा 📯 शिवराज्याभिषेक हा फक्त केवळ एका राजाला सिंहासनावर बसविण्यासाठी केलेला सोहळा नव्हे तर अन्यायाविरुध्द पेटुन एल्गार पुकारलेल्या संपूर्ण रयतेचा तो स्वतंत्र सोहळा होता...राजदंड ही शोभेची गोष्ट नसून लोककल्याणच साधन आहे याच जिवंत उदाहरणं.. छत्रपती..
#रयतोत्सव

माझं राज छत्रपती झालं..

2 months ago (edited) | [YT] | 168