Go Ahead Academy

कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा पार पडलेला सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा 🚩छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा 📯 शिवराज्याभिषेक हा फक्त केवळ एका राजाला सिंहासनावर बसविण्यासाठी केलेला सोहळा नव्हे तर अन्यायाविरुध्द पेटुन एल्गार पुकारलेल्या संपूर्ण रयतेचा तो स्वतंत्र सोहळा होता...राजदंड ही शोभेची गोष्ट नसून लोककल्याणच साधन आहे याच जिवंत उदाहरणं.. छत्रपती..
#रयतोत्सव

माझं राज छत्रपती झालं..

2 months ago (edited) | [YT] | 168