माझे शिक्षण:
1) M-Tech, B.E. (Mechanical)
2) 10 Times "GATE" Exam Qualified (2011, 2014 to 2022)
3) Selected for National Institute of Technology (NIT's), VJTI Mumbai, WCE Sangli..... Many more
मी शालेय जीवनात असा विद्यार्थी होतो ज्याला शिक्षणाबद्दल फारसे आकर्षण वाटत नव्हते त्यामुळे शाळा, कॉलेज म्हंटले तर नकोसे वाटायचे. आयुष्यात कोणतेही ध्येय नसलेला एक अतिसामान्य विद्यार्थी होतो. मात्र जसे पुढे शिक्षण सुरु झाले तसे अनेक अडचणी येत गेल्या जसे कि विविध क्षेत्रातील माहिती सहजासहजी मिळत नसल्याने अनेक चुका झाल्या. शाळा, कॉलेजमधील शिक्षणाबरोबर कोणत्या गोष्टी शिकायला हव्यात याची थोडी देखील कल्पना नव्हती. आज अनेक साधने उपलब्ध असूनही योग्य मार्ग शोधणे बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड होत आहे. म्हणून या चॅनेलच्या माध्यमातून काही गोष्टी सोप्या करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
या चॅनेल मध्ये शालेय शिक्षणाबद्दल माहिती , ११-१२ वी आणि १२ वी नंतरचे विविध क्षेत्रातील करिअरबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न मी करीत आहे.
Shared 55 years ago
3.3K views
Shared 55 years ago
12K views
Shared 55 years ago
11K views
Shared 55 years ago
13K views
Shared 55 years ago
22K views
Shared 55 years ago
14K views
Shared 55 years ago
39K views
Shared 55 years ago
13K views
Shared 55 years ago
17K views
Shared 55 years ago
16K views
Shared 55 years ago
18K views