Shravanamrut- (श्रवणामृत)

।।श्री स्वामी समर्थ।।
नमस्कार 🙏,
तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चैनल मध्ये खूप स्वागत आहे.मीआपले सण-वार,व्रतवैकल्य ,उत्सव निरनिरानिराळे ग्रंथ वाचन करून अध्यात्मिक माहिती, संतांचा ठेवा,संस्कृतीचा वारसा तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.याचा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही.

🙏श्रवणामृत चॅनलाLike👍,Share, Subcribe करा.🙏

For sponsorship and Business
Enquiries:-vrushaliprashant9@gmail.com