।।श्री स्वामी समर्थ।।
नमस्कार 🙏,
तुम्हा सर्वांचे आपल्या "श्रवणामृत साथ अध्यात्माची" चैनल मध्ये खूप स्वागत आहे.मीआपले सण-वार,व्रतवैकल्य ,उत्सव निरनिरानिराळे ग्रंथ वाचन करून अध्यात्मिक माहिती, संतांचा ठेवा,संस्कृतीचा वारसा तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.याचा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही.
🙏श्रवणामृत चॅनलाLike👍,Share, Subcribe करा.🙏
For sponsorship and Business
Enquiries:-vrushaliprashant9@gmail.com
श्रवणामृत साथ अध्यात्माची
2026 श्रावण महिना पहिला श्रावणी सोमवार श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय लिखित स्वरूपात उपलब्ध आहे, नक्की या श्रवण व पठण सेवेचा सर्वांनी प्रामुख्याने सोमवार व संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जरूर ही सेवा भगवान श्री शंकरांच्या चरणी अर्पण करावी व त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करावा. सर्व भाविक भक्तांना श्रावण महिन्यामधील पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा भगवान शिवशंकराची कृपा तुम्हावर व तुमच्या कुटुंबियांवर सदैव राहो ही प्रार्थना 🙏
2 months ago |[YT] | 0
View 0 replies
श्रवणामृत साथ अध्यात्माची
दीप अमावस्या
2 months ago |[YT] | 4
View 0 replies
श्रवणामृत साथ अध्यात्माची
आज दीप अमावस्या निमित्ताने दीप पूजन व या कथेचे श्रवण नक्की करूयात. तुम्हा सर्वांना दीप अमावस्याच्या व श्रावण महिना प्रारंभ यासाठीच्या खूप खूप शुभेच्छा.
2 months ago |[YT] | 0
View 0 replies
श्रवणामृत साथ अध्यात्माची
✨श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी दिनानिमित्त आपण नऊ ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये साप्ताहिक 🙏 "श्री गुरुचरित्र पारायण" 🙏वाचन सेवा श्री गुरू चरणी अर्पण करत आहोत, तेव्हा या श्रवण सेवेचा आपल्या ✨ "श्रवणामृत साथ अध्यात्माची"या यूट्यूब चैनल वर दररोज सकाळी लाईव्ह वाचन सेवा होत आहे नक्की श्रवण करा.🙏
6 months ago |[YT] | 8
View 0 replies
श्रवणामृत साथ अध्यात्माची
।।श्री स्वामी समर्थ।।
"श्रवणामृत साथ अध्यात्माची "या
आपल्या यूट्यूब चैनल तर्फे सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडवा या सणाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐.
तुम्हा सर्वांना नवीन वर्ष सुखाचे, समाधानी,आरोग्यदायी, भरभराटीचे जावो. तुमच्या हातून जास्तीत जास्त स्वामींची सेवा घडो, स्वामींचा कृपा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर सदैव राहो.
अशी स्वामी चरणी मनःपूर्वक प्रार्थना. 🙏🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।।
6 months ago |[YT] | 5
View 0 replies
श्रवणामृत साथ अध्यात्माची
नवीन वर्षासाठी श्रवणामृत यूट्यूब परिवार व सर्वांना मनःपूर्वक स्वामीमय शुभेच्छा! श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुम्हा सर्वांवर निरंतर राहो हीच सदिच्छा. आपल्या चैनल ला तुम्ही सर्वांनी 2025 या वर्षी खूप प्रेम व आशीर्वाद दिले यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏 २०२६ यावर्षी देखील तुमची साथ राहो ही विनंती.
9 months ago |[YT] | 3
View 0 replies
श्रवणामृत साथ अध्यात्माची
श्री मल्हारी षड्रात्रोत्सव निमित्त मल्हारी सप्तशती ग्रंथाचे वाचन सेवा दररोज १२:३०वाजता.श्रवणामृत या आपल्या चैनल वरती लाईव्ह स्वरूपात. मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचणे शक्य नसल्यास श्रवण सेवेचा नक्की लाभ घ्यावा. कुलदैवत खंडोबा महाराज यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा सर्वांवर राहो ही सदिच्छा.🙏
येळकोट !येळकोट! जय,मल्हार सदानंदाचा येळकोट।
(प्लीज लाईक, शेअर, कमेंट्स, सबस्क्राईब) 🙏
10 months ago |[YT] | 2
View 0 replies
श्रवणामृत साथ अध्यात्माची
तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
1 year ago (edited) |[YT] | 1
View 0 replies
श्रवणामृत साथ अध्यात्माची
https://youtu.be/CwKCWNdpBPw?si=CWVfG...
1 year ago |[YT] | 1
View 0 replies
श्रवणामृत साथ अध्यात्माची
हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .💐💐 तुम्हा सर्वांना चांगले उत्तम आरोग्य लाभो व तुमच्या सर्व चांगला इच्छा, स्वप्न पूर्ण होवोत ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🙏,🎉🎉🎊🎊 नववर्षाभिनंदन 💐💐
1 year ago |[YT] | 0
View 0 replies
Load more