SMART MAHARASHTRA NEWS

नमस्कार,
स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे .
सर्वसामान्य जनतेचा आवाज लोकांपर्यंत पोहोचविणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो हेच कर्तव्य नजरेसमोर ठेवून आम्ही दिनांक ८ ऑक्टोंबर २०१९ रोजी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे मानवी नाती, समाजातील विविध घटक ,शेती नागरी समस्या , साहित्य -कला ,उद्योग -व्यवसाय आदी क्षेत्रातील बातम्यांना मराठी भाषेला प्राधान्य देत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रसह देशाच्या बातम्या आपल्या युट्यूब चॅनेल द्वारे देत आहोत आपला

योगेश वाघ