नमस्कार,
स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे .
सर्वसामान्य जनतेचा आवाज लोकांपर्यंत पोहोचविणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो हेच कर्तव्य नजरेसमोर ठेवून आम्ही दिनांक ८ ऑक्टोंबर २०१९ रोजी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे मानवी नाती, समाजातील विविध घटक ,शेती नागरी समस्या , साहित्य -कला ,उद्योग -व्यवसाय आदी क्षेत्रातील बातम्यांना मराठी भाषेला प्राधान्य देत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रसह देशाच्या बातम्या आपल्या युट्यूब चॅनेल द्वारे देत आहोत आपला
योगेश वाघ
SMART MAHARASHTRA NEWS
महाराष्ट्रात महायुतीच्या पराभवाचे खरे कारण काय ?
1 year ago | [YT] | 25
View 0 replies
SMART MAHARASHTRA NEWS
महायुतीचा महाराष्ट्रातील नामुष्की जनक पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा का?
1 year ago | [YT] | 26
View 4 replies
SMART MAHARASHTRA NEWS
20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा, या उपोषणाला आपला पाठींबा आहे का ?
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
SMART MAHARASHTRA NEWS
मनोज जरांगे पाटील यांनी मुलास आईचे जात लावण्याचा अधिकार मिळावा असे म्हणतात या मताशी आपण सहमत आहात का? .
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
SMART MAHARASHTRA NEWS
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीय जनगणनेला विरोध करतोय तुम्ही RSS च्या मताशी सहमत आहात का?
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
SMART MAHARASHTRA NEWS
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवणार असे म्हणत आहेत यावर आपण विश्वास ठेवावा की नाही आपणास काय वाटते
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
SMART MAHARASHTRA NEWS
तेलंगाना, राजस्थान ,मध्यप्रदेश, आणि छत्तीसगड, या राज्याच्या निवडणुकांमध्ये कोण मारेल बाजी ?
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
SMART MAHARASHTRA NEWS
who will win world cup ? / विश्व कप कौन जीतेगा?
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
SMART MAHARASHTRA NEWS
2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाचा सत्ता बसेल तुम्हाला काय वाटतं सांगा ?
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
SMART MAHARASHTRA NEWS
तुमचे मत काय ?
अहमदनगर हे शहर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे त्यामुळे अहमदनगर शहराचे नाव अहिल्यादेवी नगर करावं
गोपीचंद पडळकर (भाजपा आमदार)
#AhilyabaiHolkar #gopichadpadalkar #bjp #amadnagar #ncp #sharadpawar
2 years ago (edited) | [YT] | 20
View 0 replies
Load more