नवरात्री दिवस नऊवा 🙏🌟🩵 आई सिद्धिदात्री कडुन शुभ व शुद्ध संकल्प जतन करण्यायची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे स्वतः मधील अथक शक्ती चे रूप ओळखुन आपले जीवन युक्तियुक्त शक्ती ने संपन्न व्हावे🤗🙏🌟🪷
नवरात्री दिवस आठवा 🙏🌟💜 आई महागौरी कडुन विस्ताराला संकीर्ण व सूक्ष्म करण्यायची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे बाहेरच्या जगाच्या गोंधळातून एक पाऊल मागे घेवुन काही क्षणांसाठी डिस्कनेक्ट करण्याची शक्ती आत्मसात करावी व आपले जीवन यशस्वी व्हावे🤗🙏🌟🪷
नवरात्री दिवस सातवा 🙏🌟🩶 आई कालरात्री कडुन सहयोगाची शक्ती म्हणजे इतरांकडे योग्य लक्ष देण्याची आणि योग्य वेळ देण्याची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे दुजाभाव न करता सर्वांसोबत एकत्र काम करण्याचे बल आत्मसात करुन आपले जीवन सुरळीत व्हावे🤗🙏🌟🪷
नवरात्री दिवस सहावा 🙏🌟💚 आई कात्यायनी कडुन जीवनातील योग्य निर्णय घेण्याच्या शक्तीने आपल्या मधील विशिष्ठ गुण ओळखण्याची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे इतरांमधील विशिष्ट गुण, निर्णय आणि योग्य कृतींचे मूल्यमापन करण्याची शीकवण रुजवुन आपले जीवन सुरळीत व्हावे🤗🙏🌟🪷
नवरात्री दिवस पाचवा 🙏🌟💛 आई स्कंदमाता कडुन जीवनातील परीक्षणाच्या शक्तीने सूक्ष्म गोष्टिंना ओळखण्याची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे योग्य आणि चुकीचे वेगळे करण्याची शिकवण आत्मसात करुन आपले जीवन विवेकशील व्हावे🤗🙏🌟🪷
नवरात्री दिवस चौथा 🙏🌟💙 आई कूष्मांडा कडुन जीवनातील व्यर्थ गोष्टिंचा किनारा करण्याची शीकवण सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे प्रत्तेक आत्मा प्रति चांगला दृष्टिकोण ठेऊन जीवन शांत समृद्ध व्हावे🤗🙏🌟🪷
नवरात्री दिवस तीसरा 🙏🌟❤️ आई स्कंदमाता कडुन परिस्थिति चा शांत व वोग्य प्रकारे सामना करण्याची शीकवण सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे सर्वांचे जीवन संयम, निश्चय व योग्य धेय रूपी जीवन आत्मसात करुन समृद्ध व्हावे🤗🙏🌟🪷
नवरात्री दिवस दुसरा 🙏🌟🤍 आई ब्रह्मचारिणी माता कडुन मन वचन व कर्म यां मधे पवित्रते ची शीकवण सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे सर्वांचे जीवन पवित्र सुख शांतिमय व्हावे🤗🙏🌟🪷
Pooja M. Pawar
दिव्या च्या सुंदर प्रकाशा सारखे आपले मन मनातील बुद्धि व बुद्धी मधिल संस्कार त्या ज्योतिर्मय प्रकाशा सारखे शुद्ध आणि प्रखर व्हावे. शुभ दिपावली🌟🪔💕
1 year ago | [YT] | 28
View 2 replies
Pooja M. Pawar
दिपावली च्या सर्वांना खुप खुप शुभ-लाभ दायक शुभेच्छा. गऊ मातेच्या पूजनीय रूपा सारखे आपले ही व्यक्तित्व पूजनीय व आदरणीय असावे🤍 शुभ दिवाळी🌟🙏💞🦚🌾
1 year ago | [YT] | 18
View 4 replies
Pooja M. Pawar
नवरात्री दिवस नऊवा 🙏🌟🩵
आई सिद्धिदात्री कडुन शुभ व शुद्ध संकल्प जतन करण्यायची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे स्वतः मधील अथक शक्ती चे रूप ओळखुन आपले जीवन युक्तियुक्त शक्ती ने संपन्न व्हावे🤗🙏🌟🪷
2 years ago | [YT] | 11
View 0 replies
Pooja M. Pawar
नवरात्री दिवस आठवा 🙏🌟💜
आई महागौरी कडुन विस्ताराला संकीर्ण व सूक्ष्म करण्यायची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे बाहेरच्या जगाच्या गोंधळातून एक पाऊल मागे घेवुन काही क्षणांसाठी डिस्कनेक्ट करण्याची शक्ती आत्मसात करावी व आपले जीवन यशस्वी व्हावे🤗🙏🌟🪷
2 years ago | [YT] | 11
View 6 replies
Pooja M. Pawar
नवरात्री दिवस सातवा 🙏🌟🩶
आई कालरात्री कडुन सहयोगाची शक्ती म्हणजे इतरांकडे योग्य लक्ष देण्याची आणि योग्य वेळ देण्याची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे दुजाभाव न करता सर्वांसोबत एकत्र काम करण्याचे बल आत्मसात करुन आपले जीवन सुरळीत व्हावे🤗🙏🌟🪷
2 years ago | [YT] | 11
View 0 replies
Pooja M. Pawar
नवरात्री दिवस सहावा 🙏🌟💚
आई कात्यायनी कडुन जीवनातील योग्य निर्णय घेण्याच्या शक्तीने आपल्या मधील विशिष्ठ गुण ओळखण्याची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे इतरांमधील विशिष्ट गुण, निर्णय आणि योग्य कृतींचे मूल्यमापन करण्याची शीकवण रुजवुन आपले जीवन सुरळीत व्हावे🤗🙏🌟🪷
2 years ago | [YT] | 4
View 2 replies
Pooja M. Pawar
नवरात्री दिवस पाचवा 🙏🌟💛
आई स्कंदमाता कडुन जीवनातील परीक्षणाच्या शक्तीने सूक्ष्म गोष्टिंना ओळखण्याची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे योग्य आणि चुकीचे वेगळे करण्याची शिकवण आत्मसात करुन आपले जीवन विवेकशील व्हावे🤗🙏🌟🪷
2 years ago (edited) | [YT] | 9
View 0 replies
Pooja M. Pawar
नवरात्री दिवस चौथा 🙏🌟💙
आई कूष्मांडा कडुन जीवनातील व्यर्थ गोष्टिंचा किनारा करण्याची शीकवण सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे प्रत्तेक आत्मा प्रति चांगला दृष्टिकोण ठेऊन जीवन शांत समृद्ध व्हावे🤗🙏🌟🪷
2 years ago | [YT] | 5
View 2 replies
Pooja M. Pawar
नवरात्री दिवस तीसरा 🙏🌟❤️
आई स्कंदमाता कडुन परिस्थिति चा शांत व वोग्य प्रकारे सामना करण्याची शीकवण सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे सर्वांचे जीवन संयम, निश्चय व योग्य धेय रूपी जीवन आत्मसात करुन समृद्ध व्हावे🤗🙏🌟🪷
2 years ago | [YT] | 6
View 2 replies
Pooja M. Pawar
नवरात्री दिवस दुसरा 🙏🌟🤍
आई ब्रह्मचारिणी माता कडुन मन वचन व कर्म यां मधे पवित्रते ची शीकवण सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे सर्वांचे जीवन पवित्र सुख शांतिमय व्हावे🤗🙏🌟🪷
2 years ago | [YT] | 7
View 2 replies
Load more