Pooja M. Pawar

नवरात्री दिवस पाचवा 🙏🌟💛
आई स्कंदमाता कडुन जीवनातील परीक्षणाच्या शक्तीने सूक्ष्म गोष्टिंना ओळखण्याची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे योग्य आणि चुकीचे वेगळे करण्याची शिकवण आत्मसात करुन आपले जीवन विवेकशील व्हावे🤗🙏🌟🪷

2 years ago (edited) | [YT] | 9