Pooja M. Pawar

नवरात्री दिवस नऊवा 🙏🌟🩵
आई सिद्धिदात्री कडुन शुभ व शुद्ध संकल्प जतन करण्यायची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे स्वतः मधील अथक शक्ती चे रूप ओळखुन आपले जीवन युक्तियुक्त शक्ती ने संपन्न व्हावे🤗🙏🌟🪷

2 years ago | [YT] | 11