AW PORTAL – दिशा नव्याची, प्रेरणा यशाची!
स्वप्नं पाहणं सोपं आहे, पण त्यासाठी धडपडणं ही खरी किमया!

AW PORTAL हे तुमच्यासारख्या तरुण, विद्यार्थ्यां आणि स्वतःचं आयुष्य बदलू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणास्थान आहे.

इथे तुम्हाला मिळेल:
संघर्षातून घडलेल्या यशाच्या खऱ्या कथा
UPSC आणि स्पर्धा परीक्षा पास झालेल्या यशस्वी उमेदवारांच्या गोष्टी
गरीबीतून श्रीमंतीकडे वाटचाल केलेल्या लोकांचे अनुभव
मनाला भिडणाऱ्या motivational stories आणि दररोज प्रेरणा देणारे quotes
इथे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या यशाच्या दिशेने एक पाऊल आहे...
AW PORTAL – जिथून सुरू होते "दिशा नव्याची"!