AW PORTAL – दिशा नव्याची, प्रेरणा यशाची!
स्वप्नं पाहणं सोपं आहे, पण त्यासाठी धडपडणं ही खरी किमया!

AW PORTAL हे तुमच्यासारख्या तरुण, विद्यार्थ्यां आणि स्वतःचं आयुष्य बदलू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणास्थान आहे.

इथे तुम्हाला मिळेल:
संघर्षातून घडलेल्या यशाच्या खऱ्या कथा
UPSC आणि स्पर्धा परीक्षा पास झालेल्या यशस्वी उमेदवारांच्या गोष्टी
गरीबीतून श्रीमंतीकडे वाटचाल केलेल्या लोकांचे अनुभव
मनाला भिडणाऱ्या motivational stories आणि दररोज प्रेरणा देणारे quotes
इथे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या यशाच्या दिशेने एक पाऊल आहे...
AW PORTAL – जिथून सुरू होते "दिशा नव्याची"!



AW Portal

तुमचे मतदान कार्ड हरवले/खराब झाले असेल तर कसे ऑर्डर करावे हे तुम्हाला माहीत आहे का ?

https://youtu.be/q7hkMEvnYnM?si=hkxq9...

1 year ago | [YT] | 1

AW Portal

तुम्ही मतदान कार्ड काढले आहे का ?
https://youtu.be/IumFPmWjMxg?si=MvZ4e...

1 year ago | [YT] | 3

AW Portal

अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसान भरपाई साठी तुम्ही तक्रार (अर्ज) केला का ?

https://youtu.be/6O_sbHqGPok?si=Ped-p...

1 year ago | [YT] | 6

AW Portal

तुम्ही प्रधानमंत्री सूर्य घर योजने चा अर्ज भरला का ❓
https://youtu.be/_T6JD8b52OM

1 year ago | [YT] | 0

AW Portal

लाडकी बहीण योजना दुसऱ्या टप्प्यातील पैसे येण्यास सुरूवात तुमचे पैसे आले का ?

1 year ago | [YT] | 2

AW Portal

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने चे पैसे आले का ❓

1 year ago | [YT] | 3