आपली चिमणी

आपली चिमणी हे यूट्यूब चॅनल चिमणी या पक्ष्यांच्या जीवनावर आधारीत आहे चिमणी हा असा पक्षी आहे तो सर्वांच्या ओळखीचा आहे लहानपणी आई बाळाला चिमणीच्या गोष्टी सांगत आणि लहान मूल रडत असेल तर त्याला चिऊताई च गाणं एकवत असे आपली चिमणी या यूट्यूब चॅनल मध्ये चिमणीच्या व्हिडिओ मधून मनोरंजन आणि चिमणी चा व्हिडिओ लहान मुलांनी बघावा हा मुख्य उद्देश आपली चिमणी या यूट्यूब चॅनल चा आहे सद्या वाढते प्रदूषण आणि वाढते शहरीकरण यामुळे झाडाची कटाई होते आणि त्यामुळे चिमणी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे आपली चिमणी या यूट्यूब चॅनल मार्फत चिमणी ही प्रत्येकाचा घरापर्यंत पोहचेल अशी आशा आहे आणि जुने दिवस परत येतील आणि लहान मुलाचे मनोरंजन होण्यास मदत होईल पक्षावर प्रेम करा ते कधीही विसरत नसतात प्रेम करणाऱ्या माणसाला चिमणी वाचवा पर्यावरण वाचवा