आपली चिमणी

आपली चिमणी हे चॅनल चिमणी पक्ष्यांवर आधारित आहे चिमणी हा पक्षी सर्वाच्या ओळखीचा आहे सध्या वाढते प्रदुषण , शहरीकरण , मोबाईल टॉवर,वाढती वृक्षतोड या सर्वामुळे चिमणी पक्षी नाहीसा होत चालला आहे.आपली चिमणी हे चिमणी पक्ष्यांवर चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातुन माझा एकच उद्देश आहे तो म्हणजे पशु पक्ष्यांना चारा पाणी ठेवु एक माणुसकीच नात जपु आपली चिमणी हे चॅनल चालवत असताना मला एक अनुभव आला तो म्हणजे पशु पक्ष्यांना प्रेम लावले की ते कधीही साथ सोडत नाही आपली चिमणी चॅनल मध्ये चिमणी वाचवा हा उद्देश आहे या चॅनलचा माझा छोटासा प्रयत्न आहे तरी आपली चिमणी हे चॅनल सर्वांनी पाहा आणि चॅनल कसे आहे ते पण सांगा @आपलीचिमणी🙏🏼save birds save nature🙏🏼


आपली चिमणी

बेसन लाडु

1 day ago | [YT] | 15

आपली चिमणी

🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिनांचा हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳

1 week ago | [YT] | 2

आपली चिमणी

💐💐रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

2 weeks ago | [YT] | 5

आपली चिमणी

✨मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा✨ शुभ सकाळ🙏☕

3 weeks ago | [YT] | 3

आपली चिमणी

धन्यवाद केतकी ताई🙏https://youtu.be/GZHlc4EbTfw?si=z-LbF...

3 months ago | [YT] | 1