Chand Vitthalacha

भजन खुप काही शिकवुन जाते,
फक्त त्यात रमता आल पाहिजे

नमस्कार मंडळी मी वैभव पाटणे @Chandvitthalacha छंद विठ्ठलाचा या यूट्यूब चॅनल वर तुमच स्वागत करतो

मित्रांनो या चॅनल मधे आपण भजन, अभंग, गौळणी, कोकणातील परंपरा आणि गमती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.

🙏 छंद नाही विठ्ठलाचा
तो देह काय कामाचा 🙏


संपर्क करण्यासाठी Mail ID - vaibhavpatane1@gmail.com