भजन खुप काही शिकवुन जाते,
फक्त त्यात रमता आल पाहिजे
नमस्कार मंडळी मी वैभव पाटणे @Chandvitthalacha छंद विठ्ठलाचा या यूट्यूब चॅनल वर तुमच स्वागत करतो
मित्रांनो या चॅनल मधे आपण भजन, अभंग, गौळणी, कोकणातील परंपरा आणि गमती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.
🙏 छंद नाही विठ्ठलाचा
तो देह काय कामाचा 🙏
संपर्क करण्यासाठी Mail ID - vaibhavpatane1@gmail.com
Chand Vitthalacha
धन्यवाद आपण आता 35,000 सबस्क्राइबर्स चा परिवार आहोत 🙌🏻
2 months ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
Chand Vitthalacha
आमच्या YouTube कुटुंबाचा भाग झाल्याबद्दल धन्यवाद! ❤️तुमचा आशिर्वादाने 25,000 सब्सक्राइबर पूर्ण झाले आहेत
अशाच बरेच व्हिडिओ आणि कंटेंटचा आनंद घेत राहा आणि आम्ही आणखी तयार करत राहू.
@Chandvitthalacha
4 months ago | [YT] | 65
View 1 reply
Chand Vitthalacha
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 🚩
अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर ✨
5 months ago | [YT] | 27
View 0 replies
Chand Vitthalacha
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिकोस्तव (यात्रा) शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न होणार आहे...
1 year ago | [YT] | 36
View 0 replies
Chand Vitthalacha
शुभ दिपावली ✨🙏
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
Chand Vitthalacha
सुखासाठी करिसी तळमळ, तरि तू पंढरीसी जाय एकवेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मी दुःख विसरसी
निर्जला एकादशीच्या शुभेच्छा
1 year ago | [YT] | 27
View 0 replies
Chand Vitthalacha
तुका म्हने माझे हेचि सर्व सुख |
पाहिन श्रीमुख आवडीने ||
@Chandvitthalacha
1 year ago (edited) | [YT] | 5
View 0 replies