official YouTube channel for m4marathi.

नमस्कार मित्रांनो , m4marathi ला भेट दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद !

m4marathi वर तुम्हाला महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर रंगणाऱ्या नामांकित कवींच्या कविता , भाषणे ,गाणी , वक्तृत्व स्पर्धा त्याचबरोबर विविध ठिकाणी होणाऱ्या काव्यमैफिल , वक्तृत्व स्पर्धा यांचे चांगल्या स्वरूपात विडिओ बघायला मिळतील,

त्याच प्रमाणे m4marathi आयोजित स्पर्धा ,काव्यमैफिल मध्ये आपल्याला सुद्धा सहभागी होता येईल त्याच बरोबर आपल्या कविता m4marathi वर सादर करण्यासाठी आमच्याशी संपर्क करण्यासाठी या info@m4marathi.com वर संपर्क करा किंवा - - - - - - - - या मोबाईल नंबर 9689755005 वर wtsap msg करा .