official YouTube channel for m4marathi.
नमस्कार मित्रांनो , m4marathi ला भेट दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद !
m4marathi वर तुम्हाला महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर रंगणाऱ्या नामांकित कवींच्या कविता , भाषणे ,गाणी , वक्तृत्व स्पर्धा त्याचबरोबर विविध ठिकाणी होणाऱ्या काव्यमैफिल , वक्तृत्व स्पर्धा यांचे चांगल्या स्वरूपात विडिओ बघायला मिळतील,
त्याच प्रमाणे m4marathi आयोजित स्पर्धा ,काव्यमैफिल मध्ये आपल्याला सुद्धा सहभागी होता येईल त्याच बरोबर आपल्या कविता m4marathi वर सादर करण्यासाठी आमच्याशी संपर्क करण्यासाठी या info@m4marathi.com वर संपर्क करा किंवा - - - - - - - - या मोबाईल नंबर 9689755005 वर wtsap msg करा .
m4marathi
whatsapp.com/channel/0029Va4YATw3rZZaD7Pufb3h
Join today m4marathi WhatsApp Channel
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
m4marathi
2 years ago | [YT] | 16
View 0 replies
m4marathi
2 years ago | [YT] | 20
View 1 reply
m4marathi
2 years ago | [YT] | 20
View 0 replies
m4marathi
!!श्री शिव व्याख्यातांसाठी सुवर्ण संधी !!
m4marathi प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सप्ताह २०२३
मध्ये आपले व्याख्यान सादरीकरण करण्यासाठी संपर्क आजच
करा.
रोहित - 9689755005
2 years ago | [YT] | 36
View 4 replies
m4marathi
m4मराठी टीम कडून, तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
या सुगीच्या सणाचे तेजस्वी रंग आणि उत्साह सदैव आमच्यासोबत राहू दे.
3 years ago | [YT] | 27
View 0 replies
m4marathi
गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,
गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
3 years ago | [YT] | 29
View 0 replies
m4marathi
3 years ago | [YT] | 48
View 1 reply
m4marathi
माझ्या मराठीची बोलावी कौतुके,
परी अमृतातेही पैजा जिंके
मराठी राजभाषा दिन आणि थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#मराठीराजभाषादिन #मायमराठी #कुसुमाग्रज #MarathiLanguageDay
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
m4marathi
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
#मराठीराजभाषादिन #शुभेच्छा
#m4marathi #Marathi
3 years ago | [YT] | 43
View 2 replies
Load more