ज्या शंभूछत्रपतींच्या अद्वितीय बलिदानाने मंदिरावरील कळस आणि घरासमोरील तुळस शिल्लक राहिली त्या धर्मवीरांच्या फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या दि. २८ फेब्रुवारी ते दि. २९ मार्च २०२५ याकळात येणारा पवित्र धर्मवीर बलिदानमास सर्व हिंदुनी पाळायलाच पाहीजे...
मुत्सद्देगिरी आणि स्वपराक्रमाच्या बळावर मराठेशाहीचे आधारस्तंभ ठरलेले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज पुण्यतिथी ! त्यांनी धाडस आणि पराक्रमाने स्वराज्य अधिक मजबूत केले आणि स्वकर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण केली. मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावण्यात मल्हारराव होळकर यांचे अतुलनीय योगदान होते. त्यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
ज्या शंभूछत्रपतींच्या अद्वितीय बलिदानाने मंदिरावरील कळस आणि घरासमोरील तुळस शिल्लक राहिली त्या धर्मवीरांच्या फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या दि. १० मार्च ते ०८ एप्रिल २०२४ याकळात येणारा धर्मवीर बलिदानमास सर्व हिंदुनी पाळायलाच हवा...
माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंतपंचमी अर्थात श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा. पंढरपुरात हा विवाह सोहळा थाटामाटात आणि अतिशय भक्तीमय वातावरणात पार पडतो. श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा माघ शुद्ध ५ वसंतपंचमी दि. १४/०२/२०२४ वेळ स. १० ते १२ विवाह सोहळा शोभायात्रा.
समरभूमी उंबरखिंड – छत्रपती शिवरायांनी लढलेल्या अनेक लढायांपैकी एक महत्वाची लढाई म्हणजे उंबरखिंडीची लढाई, ही लढाई म्हणजे शिवरायांच्या युद्ध तंत्राचे उत्तम उदाहरण.
छत्रपती शिवरायांनी केवळ आठशे मावळ्यांच्या मदतीने मोगल सरदार कारतलबखानाच्या हजारांच्या फौजेवर चावणी येथील उंबरखिंडीत गनिमीकाव्याने मारा करीत विजय मिळवला.
याच लढाईची साक्ष देत उभे असलेले समरभूमी उंबरखिंड हे स्मारक...🙏🚩⛳⚔️🗡️
Produced by @malharpictureco Presented by @aafilms.official & @everestentertainment Directed by - @digpalofficial Producers - #VaibhavBhor#KishorPatkar#Madhu
आपली मराठी संस्कृती
ज्या शंभूछत्रपतींच्या अद्वितीय बलिदानाने मंदिरावरील कळस आणि घरासमोरील तुळस शिल्लक राहिली त्या धर्मवीरांच्या फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या दि. २८ फेब्रुवारी ते दि. २९ मार्च २०२५ याकळात येणारा पवित्र धर्मवीर बलिदानमास सर्व हिंदुनी पाळायलाच पाहीजे...
6 months ago | [YT] | 3
View 0 replies
आपली मराठी संस्कृती
श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏
#क्रांतीसुर्य_शंभूराजा
#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड
.
.
.
@chef_on_trekk
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
आपली मराठी संस्कृती
जेष्ठ गौरी आवाहन व गौरी पुजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
आपली मराठी संस्कृती
मुत्सद्देगिरी आणि स्वपराक्रमाच्या बळावर मराठेशाहीचे आधारस्तंभ ठरलेले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज पुण्यतिथी ! त्यांनी धाडस आणि पराक्रमाने स्वराज्य अधिक मजबूत केले आणि स्वकर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण केली. मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावण्यात मल्हारराव होळकर यांचे अतुलनीय योगदान होते. त्यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
आपली मराठी संस्कृती
आद्य समाजसुधारक, महान शिवभक्त, महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
आपली मराठी संस्कृती
ज्या शंभूछत्रपतींच्या अद्वितीय बलिदानाने मंदिरावरील कळस आणि घरासमोरील तुळस शिल्लक राहिली त्या धर्मवीरांच्या फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या दि. १० मार्च ते ०८ एप्रिल २०२४ याकळात येणारा धर्मवीर बलिदानमास सर्व हिंदुनी पाळायलाच हवा...
#धर्मवीर बलीदान मास
🪔🔱⚔️🗡️🌸🙇🏻♂️🚩
1 year ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
आपली मराठी संस्कृती
माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंतपंचमी अर्थात श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा. पंढरपुरात हा विवाह सोहळा थाटामाटात आणि अतिशय भक्तीमय वातावरणात पार पडतो. श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा माघ शुद्ध ५ वसंतपंचमी दि. १४/०२/२०२४ वेळ स. १० ते १२ विवाह सोहळा शोभायात्रा.
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
आपली मराठी संस्कृती
वतन से मोहब्बत वो इस कदर निभा गए,
मोहब्बत के दिन वतन पर जान लुटा गए।
पुलवामा भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांना विनम्र अभिवादन..!
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
आपली मराठी संस्कृती
समरभूमी उंबरखिंड – छत्रपती शिवरायांनी लढलेल्या अनेक लढायांपैकी एक महत्वाची लढाई म्हणजे उंबरखिंडीची लढाई, ही लढाई म्हणजे शिवरायांच्या युद्ध तंत्राचे उत्तम उदाहरण.
छत्रपती शिवरायांनी केवळ आठशे मावळ्यांच्या मदतीने मोगल सरदार कारतलबखानाच्या हजारांच्या फौजेवर चावणी येथील उंबरखिंडीत गनिमीकाव्याने मारा करीत विजय मिळवला.
याच लढाईची साक्ष देत उभे असलेले समरभूमी उंबरखिंड हे स्मारक...🙏🚩⛳⚔️🗡️
#शिवरायअसेशक्तिदाता
#समरभुमीउंबरखिंड
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
आपली मराठी संस्कृती
गर्जतो आमच्या देही
रक्त बिंदू रक्त बिंदू
राजे आले आमचे
आले रौद्र शंभू रौद्र शंभू!
'शिवरायांचा छावा, १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!
#शिवरायांचाछावा #ShivrayanchaChhava
Produced by @malharpictureco
Presented by @aafilms.official & @everestentertainment
Directed by - @digpalofficial
Producers - #VaibhavBhor #KishorPatkar #Madhu
@shivrayanchachhava #16Feb24 #ShivrayanchaChhavaOn16Feb
#Chhava #छावा #ChhatrapatiSambhajiMaharaj
@mrinalmrinal2 | @chinmay_d_mandlekar | @ayeshamadhukar | @prasanna.ketkar | @abhijeetshwetchandra | @vikram_gaikwad46 | @bhushnshivtare | @amitdeshmukhactor | @avadhootgandhi_official | #RaviKale | @rahuldevofficial | @dnyaneshwadekar9 | @ishagramss | #NandiniKanhere | @sameerdharmadhikariofficial | @deeptileleofficial | @saurrabhkushwaha | @bipinsurve_official | @ashutosh.wadekar | #DadaPasalkar | @sagarsant | @sharad_singh_official_ | @ramawana | @ranjit.ranadive | @neeta_tipnis_donde | @amitdon007 | @sayaleesambhare
Music - @devdutta.baji.music
DOP - @priyanka_mayekar3
Editor - @sagar_v_shinde_ @vinay_v_shinde
Aerial Photography - @prathameshavasare
Art Director - @pratikredij
Makeup - @shaileshmakeupdesigner
Costume - @hitendrakapopara
Costume Assi. - @tanyakalraaa
Choreographer - @vishnudevaofficial and @kiranborkar1
Sound - @nikhilslanjekar @himanshuambekar
Background Music - @amarmohile
Fight Master - @babbu_khanna_iambabz
Associate Director - @vaibhav_galande_patil_official
Chief assistant Director - @aishwaryashidhaye
Creative coordinator - @ketakiabhy
Associate Producer- @bhaveshrajnikant
Executive Producer - @prakharmodi_
Digital Campaign - @vizualjunkies
Publicity Design - @dedhiabrijesh
PR - @mediaone_pr
Marketing - @sunnybakshiinmumbai
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Load more