आपली मराठी संस्कृती

माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंतपंचमी अर्थात श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा. पंढरपुरात हा विवाह सोहळा थाटामाटात आणि अतिशय भक्तीमय वातावरणात पार पडतो. श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा माघ शुद्ध ५ वसंतपंचमी दि. १४/०२/२०२४ वेळ स. १० ते १२ विवाह सोहळा शोभायात्रा.

1 year ago | [YT] | 0