आपली मराठी संस्कृती

ज्या शंभूछत्रपतींच्या अद्वितीय बलिदानाने मंदिरावरील कळस आणि घरासमोरील तुळस शिल्लक राहिली त्या धर्मवीरांच्या फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या दि. २८ फेब्रुवारी ते दि. २९ मार्च २०२५ याकळात येणारा पवित्र धर्मवीर बलिदानमास सर्व हिंदुनी पाळायलाच पाहीजे...

6 months ago | [YT] | 3