कोकणी बाल्या (Kokani Balya)

आपली कोकणी संस्कृती आपल्यासमोर मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे.

कृपया आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईक आणि फोलो करायला विसरू नका…
नेहमीप्रमाणे आपले प्रेम असेच राहू द्या. ❤️❤️❤️🙏🙏🙏

कोकणची संस्कृती, सण, परंपरा, खाद्यपदार्थ, राहणीमान, विविध सांस्कृतिक व पारंपारिक कलेचा वारसा, निसर्गरम्य ठिकाणे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे व मंदिरे, समुद्रकिनारे आणि इतर बरंच काही…❤️❤️❤️🙏🙏🙏

तसेच ज्या ज्या वेळी मी प्रवास करेन त्या त्या वेळी इतर ठिकाणांतील, राज्यातील व देशातील पर्यटन स्थळे व राहणीमान माझ्या “Traveling Vlogs with कोकणी बाल्या” मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून आपल्याला त्यांच्या राहणीमान, खाद्यपदार्थ, संस्कृती इत्यादींचा परिचय होईल.

कोकणची माणसे साधी भोळी…
स्वर्ग नगरी माझी कोकण भूमी…

आपलाच कोकणी बाल्या 🙏🙏❤️❤️

धन्यवाद कोकणकर…
🙏🙏🙏🙏 ❤️❤️❤️❤️