कोकणी बाल्या (Kokani Balya)

आपली कोकणी संस्कृती आपल्यासमोर मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे.

कृपया आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईक आणि फोलो करायला विसरू नका…
नेहमीप्रमाणे आपले प्रेम असेच राहू द्या. ❤️❤️❤️🙏🙏🙏

कोकणची संस्कृती, सण, परंपरा, खाद्यपदार्थ, राहणीमान, विविध सांस्कृतिक व पारंपारिक कलेचा वारसा, निसर्गरम्य ठिकाणे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे व मंदिरे, समुद्रकिनारे आणि इतर बरंच काही…❤️❤️❤️🙏🙏🙏

तसेच ज्या ज्या वेळी मी प्रवास करेन त्या त्या वेळी इतर ठिकाणांतील, राज्यातील व देशातील पर्यटन स्थळे व राहणीमान माझ्या “Traveling Vlogs with कोकणी बाल्या” मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून आपल्याला त्यांच्या राहणीमान, खाद्यपदार्थ, संस्कृती इत्यादींचा परिचय होईल.

कोकणची माणसे साधी भोळी…
स्वर्ग नगरी माझी कोकण भूमी…

आपलाच कोकणी बाल्या 🙏🙏❤️❤️

धन्यवाद कोकणकर…
🙏🙏🙏🙏 ❤️❤️❤️❤️


कोकणी बाल्या (Kokani Balya)

नमस्कार 🙏🏻

आज आपल्या लाडक्या बाप्पाचे स्तुतीगीत कु. परी प्रवाळ कोटकर या बाल गायिकेने गायलेले (गीतकार : पत्रकार श्री. संतोष (भाई) कुळे) कोकणी बाल्या व कोकण प्रतिबिंब या यूट्यूब चॅनेल वर प्रदर्शित झाले आहे. तरी आपणां सर्वांना विनंती आहे की ह्या गीताला भरभरून प्रेम व आशिर्वाद द्या..!
गणपती बाप्पा मोरया
YouTube Link : https://youtu.be/lR-ZhVnm6Vg?si=8nRCz...
😊❤️🙏

4 months ago | [YT] | 48

कोकणी बाल्या (Kokani Balya)

जसे जसे दिवस कमी होत आहेत,
बाप्पाच्या येण्याची ओढ अजून वाढत आहे..!
.
.
#aaturtabappaatujhyaaagmanachi #आतुरताबाप्पाच्याआगमनाची #kokan #kokanpremi #ratnagiri #chiplun #dapoli

5 months ago | [YT] | 19

कोकणी बाल्या (Kokani Balya)

पर्शुराम घाटातून चिपळूण शहराचे विहंगम दृश्य ❤️
.
.
#kokan #kokandiaries #kokannature #viralpost❤️ #trending #trendingposts #kokanimanus❣️💯 #viralvideos #trendingreels #ratnagiri #chiplun #parshuramghat #dapoli

5 months ago | [YT] | 12

कोकणी बाल्या (Kokani Balya)

भोस्ते घाटातून खेड शहराचे निसर्गरम्य दृश्य ❤️
.
.
#kokan #khed #bhosteghat #chiplun #ratnagiri #kokandiaries #kokanature #trending #viralposts #travelpost #photography

5 months ago | [YT] | 9

कोकणी बाल्या (Kokani Balya)

तो मातीचा रस्ता बदलून आता पक्का डांबरी झालाय…
गावाचं गावपण सरून वेडा शहरीपणा आलाय..!
.
.
#kokan #kokanpremi #trending #instagramposts #viralstory #chiplun #ratnagiri #dapoli #guhagar

5 months ago | [YT] | 8

कोकणी बाल्या (Kokani Balya)

माझ्या गावातला, तसा मला एकच रस्ता माहीत आहे…
गाव कधी तरी निवांत बघेन म्हणतो…
सध्या मी जरा जग बघायच्या घाईत आहे..!
.
.
#maazgaav #गावमाझं #kokan #kokanpremi #kokannature #mikokankar #aamhikokankar #ratnagiri #chiplun #dapoli ❤️

5 months ago | [YT] | 8

कोकणी बाल्या (Kokani Balya)

नेहमीच डोक्याने विचार करू नये, कधी भावनांना ही वाव द्यावा…आसुसलेल्या डोळ्यांना कधी तरी, स्वप्नांचा गाव द्यावा..!
#chiplun #ratnagiri #gaavmaaz #kokan #kokanpremi #mikokani #aamhikokankar

5 months ago | [YT] | 12

कोकणी बाल्या (Kokani Balya)

निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू…
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी… ❤️🙏
#chhatrapatishivajimaharaj

5 months ago | [YT] | 11

कोकणी बाल्या (Kokani Balya)

लोकमान्य टिळक जन्मस्थान रत्नागिरी 🙏
.
.
#lokmanya #lokmanyatilak #ratnagiri #travelposts #trendingposts #viralposts

5 months ago | [YT] | 6

कोकणी बाल्या (Kokani Balya)

तो आकार घेतोय… || आतुरता बाप्पांच्या आगमनाची ❤️🙏 #ganpatibappamorya🙏🌺❤️ #kokan #viralpost #ratnagiri #trending

5 months ago | [YT] | 10