Mahadev's Family

​नमस्ते दोस्तों! स्वागत है आपका 'Mahadev's Family' में! 🙏
​आम्ही आहोत कर्नाटकच्या बीदर (Bidar) जिल्ह्यातील एकंबा या छोट्याशा गावचे एक साधे आणि आनंदी कुटुंब. आमची बोलीभाषा थोडी वेगळी आहे, आमचा अंदाज थोडा निराला आहे!
​आमच्या चॅनेलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
​Shorts: घरगुती टिप्स, माहिती आणि बरंच काही... फक्त हिंदी मध्ये! 🇮🇳
​Long Videos: आमच्या गावरान 'बिदरी मराठी' महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागात बोलली जाणारी मराठी भाषा.
आमचे दैनंदिन जीवन, सण-वार आणि खास घरगुती उपाय. (आमच्याकडे 'म्या' (मी) आणि 'काय करालाव' ( काय करताय) येतो ( येताव),येतात ( येत्यात),असंच बोलतात बरं का! 😊)
​आमच्या या छोट्याशा जगात तुम्हाला कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही संस्कृतींचा सुंदर संगम पाहायला मिळेल. कुटुंब.,मुलांसोबतची मजा आणि गावाकडचं साधं जीवन अनुभवायला आमच्या कुटुंबाचा भाग बना.
​आमचा उद्देश: साध्या भाषेतून महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान जपणे.
​जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले, तर चॅनेलला Subscribe नक्की करा आणि आम्हाला साथ द्या!
धन्यवाद! ❤️