नमस्ते दोस्तों! स्वागत है आपका 'Mahadev's Family' में! 🙏
आम्ही आहोत कर्नाटकच्या बीदर (Bidar) जिल्ह्यातील एकंबा या छोट्याशा गावचे एक साधे आणि आनंदी कुटुंब. आमची बोलीभाषा थोडी वेगळी आहे, आमचा अंदाज थोडा निराला आहे!
आमच्या चॅनेलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
Shorts: घरगुती टिप्स, माहिती आणि बरंच काही... फक्त हिंदी मध्ये! 🇮🇳
Long Videos: आमच्या गावरान 'बिदरी मराठी' महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागात बोलली जाणारी मराठी भाषा.
आमचे दैनंदिन जीवन, सण-वार आणि खास घरगुती उपाय. (आमच्याकडे 'म्या' (मी) आणि 'काय करालाव' ( काय करताय) येतो ( येताव),येतात ( येत्यात),असंच बोलतात बरं का! 😊)
आमच्या या छोट्याशा जगात तुम्हाला कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही संस्कृतींचा सुंदर संगम पाहायला मिळेल. कुटुंब.,मुलांसोबतची मजा आणि गावाकडचं साधं जीवन अनुभवायला आमच्या कुटुंबाचा भाग बना.
आमचा उद्देश: साध्या भाषेतून महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान जपणे.
जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले, तर चॅनेलला Subscribe नक्की करा आणि आम्हाला साथ द्या!
धन्यवाद! ❤️
Shared 56 years ago
18 views
Shared 56 years ago
47 views
Shared 56 years ago
103 views
Shared 56 years ago
7 views
Shared 56 years ago
99 views
Shared 56 years ago
146 views