Damle Uvach दामले उवाच

"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मालिका आहे. सोप्पे घरगुती उपाय आणि गैरसमजुतीने वाढणारे आजार आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न आहे. खूप जणांना ह्याचा लाभ झाला आहे.
सादरकर्ते
वैद्य सविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत।