"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मालिका आहे. सोप्पे घरगुती उपाय आणि गैरसमजुतीने वाढणारे आजार आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न आहे. खूप जणांना ह्याचा लाभ झाला आहे.
सादरकर्ते
वैद्य सविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत।
Damle Uvach दामले उवाच
6.2 lakhs views in 24 hrs तुम्ही पाहिला का ?
👇🏻👇🏻
youtube.com/shorts/C2_-Lh2NXA...
3 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
Damle Uvach दामले उवाच
पोटात गॅस, अपचन, पोटफुगी, जळजळ यामुळे त्रास होत आहे का? 🤯
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पचन बिघडणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. पण काळजी करू नका – या व्हिडिओमध्ये आयुर्वेदिक आणि घरगुती 5 सोपे उपाय सांगितले आहेत जे गॅस, अपचन, आणि पचन सुधारण्यासाठी खूप उपयोगी आहेत. 🌿
✨ या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
गॅस आणि अपचन का होते? 🤔
पोटफुगी आणि जळजळ टाळण्यासाठी दैनंदिन सवयी
5 आयुर्वेदिक घरगुती उपाय – सहज घरच्या घरी करता येतील
पचन सुधारण्यासाठी खाण्यापिण्याच्या टिप्स - FULL VIDEO LINK
https://youtu.be/K1wRPIxpQIU
3 months ago | [YT] | 20
View 0 replies
Damle Uvach दामले उवाच
Pitru Paksha 2025 हा आपल्या पूर्वजांना आठवण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा अत्यंत महत्वाचा काळ आहे. 🌼
या काळात योग्य विधी आणि मंत्रांचा जप केल्यास पितृदोष (Pitru Dosh) दूर होतो, घरात शांती आणि समृद्धी येते.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या –
🌿 पितृदोष दूर करण्यासाठी कोणते सोपे उपाय करावेत
🕉️ पितृदोष निवारणासाठी प्रभावी मंत्र
Video Link - https://youtu.be/XKSATgSnvL4
Damle Uvach चॅनेलवरून आम्ही तुम्हाला देत आहोत आयुर्वेद आणि संस्कृतीवर आधारित मार्गदर्शन जे तुमच्या जीवनाला आरोग्य, शांती आणि समाधान देईल.
3 months ago | [YT] | 18
View 0 replies
Damle Uvach दामले उवाच
बिब्बा – आयुर्वेदात अतिशय महत्वाची पण कमी ओळखली जाणारी औषधी वनस्पती.
ही बीजं प्राचीन काळापासून शरीरातील दोष संतुलित करण्यासाठी, सांध्यांचे विकार बरे करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरली जातात.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या –
🌿 बिब्बा (Bibba) म्हणजे काय?
🌱 त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म
💪 शरीरासाठी फायदे
⚠️ योग्य प्रमाणात आणि सुरक्षित वापर
🚫 चुकीच्या वापराचे दुष्परिणाम
⚠️ महत्वाचे:
बिब्बा ही औषधी चुकीच्या पद्धतीने घेतल्यास त्वचेवर जळजळ किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात.
म्हणूनच आयुर्वेदाचार्यांच्या सल्ल्यानेच वापर करावा.
Full Video
https://youtu.be/_Tg5jp59av8
🔹 Damle Uvach चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
प्राचीन आयुर्वेदिक ज्ञान 🌿
घरगुती उपाय व आरोग्य टिप्स 🥗
नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे मार्ग 💪
पारंपरिक औषधींचे फायदे आणि योग्य वापर
3 months ago | [YT] | 21
View 2 replies
Damle Uvach दामले उवाच
उन्हाळ्यात चेहरा काळसर का होतो? Tanning दूर करा घरगुती पद्धतीने | Unhalyatil Tanning Summer tips
👇🏻👇🏻
https://youtu.be/tIaWlut4LO4
7 months ago | [YT] | 18
View 0 replies
Damle Uvach दामले उवाच
Fruits - When and How to Eat Fruits? | Ayurveda Tips | Health - Damle Uvach दामले उवाच
👇🏻👇🏻
https://youtu.be/jYIxm4dKT2Y
7 months ago | [YT] | 19
View 0 replies
Damle Uvach दामले उवाच
अंगाचा दाह होतोय ? उन्हाळयात खायलाच हवा - उंबरावाळा | औदुंबर |Audumbarache Fal | दामले उवाच भाग -467
👇🏻👇🏻
https://youtu.be/HrZ8kM4spHM
7 months ago | [YT] | 14
View 0 replies
Damle Uvach दामले उवाच
लोणचं खावं कि नाही ? लोणचं बनवताना लक्षात ठेवा Kairiche Lonache | Pickle दामले उवाच 472
👇🏻👇🏻
https://youtu.be/DBmF8u65Pjo
7 months ago | [YT] | 22
View 0 replies
Damle Uvach दामले उवाच
उन्हाळी लागणं उन्हाळ्यातले आजार Unhala Lagane Summer health gharguti upay दामले उवाच - 493
👇🏻👇🏻
https://youtu.be/UFmIrhhk-RU
7 months ago | [YT] | 24
View 0 replies
Damle Uvach दामले उवाच
हाताला मुंग्या येतात? हे लक्षण आहे कशाचे? त्यासाठी उपाय काय? - दामले उवाच Hatala Mungya Yetat upay
👇🏻👇🏻
https://youtu.be/qfULrOFuljg
7 months ago | [YT] | 28
View 0 replies
Load more