नमस्कार 🙏 मी दिनेश शंकर मोहिते , माझे *dinu mohite* या नावाने youtube channel असून सगळ्यांना माझ्या नजरेतून जेवढे जमेल् तेवढे श्री शिव-छत्रपती महाराजांचे गडकिल्ले , महाराजांविषयी अतिरिक्त माहिती, प्राचीन वास्तू, मंदिरे इ.ची माहिती, ऑडीओ-व्हिडिओ या माध्यमातून देण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. नक्कीच आपणांस मी बनवलेले माझे Content आवडतील. यास्तव, तुम्हाला माझ्या channel वर visit करण्यासाठी मी सहर्ष आमंत्रित करीत आहे. तुम्ही नक्कीच मला वेळोवेळी सुचना, Comments करून सहकार्य कराल, ही अपेक्षा आहे. तसेच विनंती आहे की आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन एकदा तरी हे videos नक्की बघा, त्यातून जनजागृती, व आपल्या महाराजां विषयी ज्ञानवर्धन होईल. विडिओ आवडले तर channel ला जरूर जरूर subscribe करा. सोबतच Bell icon वर click करा, म्हणजे channel वरील upload केलेल्या videos चे notification तुम्हला येत राहील... धन्यवाद 🙏🏻