नमस्कार 🙏 मी दिनेश शंकर मोहिते , माझे *dinu mohite* या नावाने youtube channel असून सगळ्यांना माझ्या नजरेतून जेवढे जमेल् तेवढे श्री शिव-छत्रपती महाराजांचे गडकिल्ले , महाराजांविषयी अतिरिक्त माहिती, प्राचीन वास्तू, मंदिरे इ.ची माहिती, ऑडीओ-व्हिडिओ या माध्यमातून देण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. नक्कीच आपणांस मी बनवलेले माझे Content आवडतील. यास्तव, तुम्हाला माझ्या channel वर visit करण्यासाठी मी सहर्ष आमंत्रित करीत आहे. तुम्ही नक्कीच मला वेळोवेळी सुचना, Comments करून सहकार्य कराल, ही अपेक्षा आहे. तसेच विनंती आहे की आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन एकदा तरी हे videos नक्की बघा, त्यातून जनजागृती, व आपल्या महाराजां विषयी ज्ञानवर्धन होईल. विडिओ आवडले तर channel ला जरूर जरूर subscribe करा. सोबतच Bell icon वर click करा, म्हणजे channel वरील upload केलेल्या videos चे notification तुम्हला येत राहील... धन्यवाद 🙏🏻
Dinu Mohite.
तयारी कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळा ची थोड्याच वेळात live
11 months ago | [YT] | 7
View 0 replies
Dinu Mohite.
अभिनंदन टीम इंडिया. सूर्या भाई रॉक.
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Dinu Mohite.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या चिऊ ला आज आमचा दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी.
1 year ago | [YT] | 25
View 7 replies
Dinu Mohite.
बॅग भरो निकल पडो. सह्याद्री पुत्र ट्रेकर सोबत सह्याद्री आणि सह्याद्रीतील गोड माणसं अनुभवा.
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
Dinu Mohite.
बॅग भरो निकल पडो. सह्याद्री पुत्र ट्रेकर सोबत सह्याद्री आणि सह्याद्रीतील गोड माणसं अनुभवा.
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Dinu Mohite.
जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच हार्दिक अभिनंदन.
1 year ago | [YT] | 27
View 0 replies
Dinu Mohite.
#ऊर्जास्रोत🔥
जेव्हा तुम्ही केलेले कोणतेही कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरते, तेव्हा समजून जावा की तुम्ही खूप मोठे कार्य केले आहे...!
शिव सकाळ🚩
2 years ago | [YT] | 19
View 0 replies
Dinu Mohite.
#ऊर्जास्रोत🔥
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मूर्तीमंत जीवनविद्या...!
शिव सकाळ🚩
2 years ago | [YT] | 28
View 0 replies
Dinu Mohite.
#ऊर्जास्रोत🔥
रक्ता नात्याची असो वा मानलेली परस्त्री मातेसमान हीच आमच्या राज्याची शिकवण...!
शिव सकाळ🚩
भाऊबीजेच्या मंगलमय शुभेच्छा❤️
2 years ago | [YT] | 10
View 0 replies
Dinu Mohite.
#ऊर्जास्रोत🔥
हारलेल्या जिंदगीच्या मैदानात हो नव्यानं खंबीर उभा जिंकण्यास पुन्हा...!
शिव सकाळ🚩
2 years ago | [YT] | 10
View 0 replies
Load more