Anuradha Tambolkar

नमस्कार !!! अनुराधास चॅनेल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
अनुराधा तांबोळकर हे एक घरघुती,आणि अत्यंत सोप्या पद्धतीने रेसिपीस दाखवणारे चॅनेल आहे.
प्रत्येक सणांची माहिती किंवा त्यांच्या मागचे शास्त्र, आपल्या पारंपरिक रेसिपीस, हे आपल्या पुढच्या पिढीला कळावे, त्यांच्या पर्यंत पोहोचावे हीच हे चॅनेल सुरु करण्यामागील मुख्य कल्पना आहे. आणि मुख्य म्हणजे शुद्ध मराठी मधील रेसिपी, हि या चॅनेलची खासियत आहे.
या चॅनेल वर पारंपरिक, वेगळ्या प्रांत प्रांतातल्या, पौष्टिक, रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. आपल्या सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा मला प्रोत्साहन देतात.
आजच आमच्या चॅनेलला नक्की Subscribe करा, आणि हो Bell Icon दाबायला विसरू नका.
धन्यवाद🙏🏻!!!


आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀