नमस्कार !!! अनुराधास चॅनेल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
अनुराधा तांबोळकर हे एक घरघुती,आणि अत्यंत सोप्या पद्धतीने रेसिपीस दाखवणारे चॅनेल आहे.
प्रत्येक सणांची माहिती किंवा त्यांच्या मागचे शास्त्र, आपल्या पारंपरिक रेसिपीस, हे आपल्या पुढच्या पिढीला कळावे, त्यांच्या पर्यंत पोहोचावे हीच हे चॅनेल सुरु करण्यामागील मुख्य कल्पना आहे. आणि मुख्य म्हणजे शुद्ध मराठी मधील रेसिपी, हि या चॅनेलची खासियत आहे.
या चॅनेल वर पारंपरिक, वेगळ्या प्रांत प्रांतातल्या, पौष्टिक, रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. आपल्या सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा मला प्रोत्साहन देतात.
आजच आमच्या चॅनेलला नक्की Subscribe करा, आणि हो Bell Icon दाबायला विसरू नका.
धन्यवाद🙏🏻!!!
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
Anuradha Tambolkar
नमस्कार मंडळी. पुढील दोन दिवस, म्हणजे बुधवारी आणि येत्या शुक्रवारी काही कारणामुळे आम्ही व्हिडिओ अपलोड करू शकणार नाही. पण १२ मे, सोमवारपासून नेहमीप्रमाणे,दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी 1 वाजता आम्ही तुमच्या भेटीला येऊच.
धन्यवाद. 😀🙏
5 hours ago (edited) | [YT] | 35
View 1 reply
Anuradha Tambolkar
महाराष्ट्र टाईम्स मध्ये नुकताच माझ्याबद्दल एक लेख प्रकाशित झाला आहे. तो वाचून, तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. 😀🙏
1 month ago (edited) | [YT] | 716
View 147 replies
Anuradha Tambolkar
तुमच्या जेवणासाठी खास – भेंडी, बटाटा, आणि मटारची भाजी!
https://youtu.be/8C3UJf9ikKE?si=kwDkd...
4 months ago | [YT] | 15
View 0 replies
Anuradha Tambolkar
हिवाळ्यासाठी खास मेथी आणि बाजरीचं पौष्टिक One Dish Meal – ट्राय करा हे खमंग आणि स्वादिष्ट फळ / मुटकुळे!
Link - https://www.youtube.com/watch?v=I0Wwh...
#MethiBajricheMutkule #GlutenFreeRecipe #HealthySnacks #WinterSpecial #TraditionalFood
4 months ago (edited) | [YT] | 23
View 0 replies
Anuradha Tambolkar
🎥✨ YouTube Creator Collective Event च्या अद्भुत प्रवासाचा भाग होण्याचा आनंद झाला! नव्या कल्पना, प्रेरणा, आणि creators बरोबरचा संवाद खूपच ऊर्जा देणारा होता. 🚀💡
#YouTubeCreatorCollective #ContentCreators #InspirationUnlocked
5 months ago | [YT] | 980
View 93 replies
Anuradha Tambolkar
Which type of recipes do you prefer?
5 months ago | [YT] | 48
View 4 replies
Anuradha Tambolkar
झटपट आणि पौष्टिक! Cucumber-Potato Indian Pancake बनवायला सोपा, चविष्ट आणि पूर्णपणे हेल्दी! 🥒🥔🍴
तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
https://youtu.be/cmKzVRDhpSE
#HealthyRecipe #IndianPancake #QuickMeal #NutritiousAndDelicious #Cucumber
5 months ago | [YT] | 25
View 0 replies
Anuradha Tambolkar
१० लोकांसाठी खास आणि झटपट होणारी मटकीची उसळ! 🍽️✨
पार्टीसाठी एक उत्तम व्हेज रेसिपी, जी आपल्या चवीला नक्कीच भुरळ घालेल! 🌱🎉
तुमच्या सर्व प्रिय व्यक्तींसोबत या पौष्टिक आणि चविष्ट मटकीच्या उसळीचा आस्वाद घ्या. 😋
सुट्टीच्या दिवशी किंवा कोणत्याही पार्टीसाठी ही रेसिपी उत्तम आहे!
आता पाहा आणि लवकरच ट्राय करा! - https://www.youtube.com/watch?v=LaASq...
#मटकीचीउसळ #व्हेजस्पेशल #EasyPartyMenu #MatkiUsal #QuickRecipes #RecipeForTen #PartyFavorites #VeggieLovers #AnuradhaRecipe #Anuradhachannel
5 months ago | [YT] | 20
View 0 replies
Anuradha Tambolkar
What challenges do you face while cooking?
5 months ago | [YT] | 33
View 5 replies
Anuradha Tambolkar
रिच, क्रीमी आणि हेल्दी डेझर्ट – घरच्या घरी बनवा फ्रुटकस्टर्ड पावडर आणि तयार करा एक स्वादिष्ट फ्रुटकस्टर्ड! 🍓🍍 तुम्हीही करा हे सोप्पं रेसिपी ट्राय आणि आपल्या कुटुंबासोबत आनंद घ्या! 🥭🍎🍌
तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
https://youtu.be/VdJj9pAG890
#FruitCustard #HomemadeDessert #EasyDessert
5 months ago (edited) | [YT] | 20
View 0 replies
Load more