Diksha_parivartan

"दिक्षा परिवर्तन न्यूज चैनलचे उद्दिष्ट म्हणजे समाजात ज्ञान, समता व परिवर्तनाचा दीप प्रज्वलित करणे. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित तत्त्वज्ञान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही सत्य, करुणा, प्रज्ञा व बंधुत्व या मूल्यांवर आधारलेले प्रसारमाध्यम म्हणून कार्य करत आहोत. सामाजिक प्रश्नांना आवाज देणे, शिक्षण व प्रबोधनाचा प्रसार करणे, सकारात्मकतेला प्रोत्साहन देणे आणि नव्या पिढीला प्रगतिशील विचारांकडे नेणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. 'दिक्षा परिवर्तन न्यूज चैनल' समाजपरिवर्तनाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध आहे."
#DikshaParivartanNews #BuddhistNews #BabasahebAmbedkar #GautamBuddha #SamataBandhutaNyay #SocialChange #KnowledgeEqualityTransformation #AmbedkariteMedia #BuddhistVoice #NewsForChange #DalitMedia #SamajParivartan