"दिक्षा परिवर्तन न्यूज चैनलचे उद्दिष्ट म्हणजे समाजात ज्ञान, समता व परिवर्तनाचा दीप प्रज्वलित करणे. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित तत्त्वज्ञान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही सत्य, करुणा, प्रज्ञा व बंधुत्व या मूल्यांवर आधारलेले प्रसारमाध्यम म्हणून कार्य करत आहोत. सामाजिक प्रश्नांना आवाज देणे, शिक्षण व प्रबोधनाचा प्रसार करणे, सकारात्मकतेला प्रोत्साहन देणे आणि नव्या पिढीला प्रगतिशील विचारांकडे नेणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. 'दिक्षा परिवर्तन न्यूज चैनल' समाजपरिवर्तनाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध आहे."
#DikshaParivartanNews #BuddhistNews #BabasahebAmbedkar #GautamBuddha #SamataBandhutaNyay #SocialChange #KnowledgeEqualityTransformation #AmbedkariteMedia #BuddhistVoice #NewsForChange #DalitMedia #SamajParivartan
Diksha_parivartan
🙏 आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार!
Diksha_Parivartan यूट्यूब चॅनलने आज 1,001 सबस्क्राइबर्स पूर्ण केले आहेत. हे यश केवळ तुमच्या प्रेमामुळे, पाठिंब्यामुळे आणि विश्वासामुळेच शक्य झाले आहे.
आपण सामाजिक, शैक्षणिक, अन्यायाविरोधी आणि परिवर्तनवादी विषयांवर सातत्याने कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो — आणि तुम्ही तो स्वीकारता, शेअर करता, चर्चा करता, हाच आमचा खरा पुरस्कार आहे.
पुढेही सत्य, समाजहित आणि परिवर्तनासाठी आवाज उठवत राहू.
आपला पाठिंबा असाच राहू द्या. 💙
धन्यवाद! 🙏
— Team Diksha_Parivartan
•
•
•
•
•
#DikshaParivartan
#1001Subscribers
#ThankYou
#YouTubeFamily
#SupportAndLove
#SocialAwareness
#Parivartan
2 weeks ago | [YT] | 13
View 1 reply
Diksha_parivartan
🙏 धन्यवाद मित्रांनो 🙏 800 Subscribers complete💯🙏 असाच सपोर्ट करत राहा 🙏🙏
1 month ago | [YT] | 4
View 1 reply
Diksha_parivartan
💙🙏जयभिम 🙏💙धन्यवाद मित्रांनो तुमच्या साथिने 700 Complete ✅💯 झाले. असाच सपोर्ट करत राहा जयभीम 🙏💙
2 months ago | [YT] | 7
View 0 replies
Diksha_parivartan
🙏 Thank you youtube family 🙏 600 Subscribers complete 💯✅ असाच सपोर्ट करत राहा आणि चॅनल ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. Diksha Parivartan Channel हे महामानवांच्या विचारांवर चालणारे आहे. समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून मिसळून कार्य करू ✅💯✨ Thank you 💙🙏
2 months ago | [YT] | 8
View 0 replies
Diksha_parivartan
2 months ago | [YT] | 38
View 4 replies
Diksha_parivartan
तथागत बुद्धांच्या आशिर्वादाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने व आपल्या सर्वांच्या प्रेमाने माझ्या चॅनलला त्रिशरन पंचशील अष्टगाथा या महामंत्राचा लाभ मिळाला. त्या निमित्ताने आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन...!
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
Diksha_parivartan
🙏 नमस्कार बांधवांनो 🙏 ! 200 Subscribers complete ✅💯 Thank you youtube family 🙏🙏 असाच सपोर्ट करत राहा. Diksha Parivartan Channel हे समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी, सर्व भारतीय नागरिकांमध्ये समानता, बंधुभाव, एकात्मता निर्माण करण्यासाठी तयार केले आहे. आमचे हे कार्य पूर्ण करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या प्रेमाची, आपुलकीची, आशिर्वादाची गरज आहे. त्यामुळे DIKSHA PARIVARTAN CHANNEL जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा, Channel ला सबस्क्राइब करा आणि आम्हाला साथ द्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अपूर्ण स्वप्न आपण सर्वजण मिळून साकार करूया. जय हिंद ! जय भारत ! जय संविधान ! जय भीम ! जय भारतीय ! 🙏
2 months ago | [YT] | 6
View 2 replies