Sanntosh Raautt

Call 9119535756

1 day ago | [YT] | 14

Sanntosh Raautt

आज रात्रि live जप ।। आजच्य दिवशीं जप करा म्हणजे अनंत जन्माचे पाप नष्ट होल

2 days ago | [YT] | 102

Sanntosh Raautt

श्री नाथ म्हस्कोबा

4 days ago | [YT] | 170

Sanntosh Raautt

आज जया एकादशी.. माघ शु 11 आजची श्री क्षेत्र आदमापुर येथील पूजा...ब्रह्मांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं.....!

2 weeks ago | [YT] | 1,452

Sanntosh Raautt

Numerology अंकशास्त्र म्हणजे अंध:श्रद्धा नव्हे..!
अंक + शास्त्र म्हणजे अंक शास्त्र...लोक अशी अंधश्रद्धा बाळगतात की Numerology अंकशास्त्र म्हणजे अंध:श्रद्धा आहे. पण हे एक शास्त्र आहे.
आपले जीवन पूर्ण अंकावर अवलंबून आहे. एवढेच नव्हे तर ही सृष्टी, संपूर्ण ब्रह्मांड या अंकावरच अवलंबून आहे. आपल्या जीवनावर ही या अंकशास्त्राचा प्रभाव असतो. हे शास्त्र भविष्य सांगत नाही तर अंकांचा आधार घेऊन आपण आपले जीवन कसे यशस्वी करायचे हे शिकवते

2 weeks ago | [YT] | 24

2 weeks ago | [YT] | 10

Sanntosh Raautt

मुंबई येथे ब्रह्मांडनायक श्री बाळूमामा कृपा युट्यूब कुटुंबातील सदस्य श्री रोहित सावंत यांची भेट...

2 weeks ago | [YT] | 95

Sanntosh Raautt

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा....जय बाळूमामा...आजची श्री बाळूमामा मंदिर आदमापुर येथील पूजा

3 weeks ago | [YT] | 1,361

Sanntosh Raautt

आज परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा महापरिनिर्वाण दिन

1 month ago | [YT] | 427

Sanntosh Raautt

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....
आपल्याला व आपल्या परिवाराला हे नवीन वर्ष सुखाचे, समृध्दीचे, आनंदाचे व आरोग्यमयी जावो...ही सदिच्छा..💐💐💐💐💐

1 month ago | [YT] | 34