Mahiti Setu

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

वित्त विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (D.A.) दरात 3% वाढ करण्यात आली आहे.

➡️ ७ वा वेतन आयोगानुसार
➡️ महागाई भत्ता ५५% वरून ५८% करण्यात आला.
➡️ लागू दिनांक : १ जुलै २०२५ पासून
➡️ थकबाकी : माहे जुलै – 2025 ते ऑक्टोंबर – 2025 या कालावधीतील थकबाकी माहे मार्च – 2026 च्या पगारबिला मध्ये मिळणार आहे.

➡️ पुढील कालावधीतील थकबाकी बाबत स्वतंत्र आदेश काढण्याबाबतचे निर्देश आहेत.

➡️ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आता प्रत्यक्ष वाढ दिसणार आहे!

✅ वेळेवर अपडेट्स मिळवण्यासाठी आजच चॅनेलला Subscribe करा!

2 months ago | [YT] | 1