Welcome to our channel. Our channel is about the various recipes and other tips/ideas which can help in our routine life. Please like and shared our videos, if you feel it is useful and do subscribe our channel
पहिले पाऊल घरात टाकल्यापासून तुमचा आहे डोक्यावर हात सासू म्हणून नाही तर आई म्हणूनच ठेवला मायेचा हात🥰❤️🥰 "सगळे दिले मला आयुष्याने, आता एकच देवाकडे मागणे, प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळो या पेक्षा अजून काय हवे" मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
नमन त्या पराक्रमाला ,नमन त्या देशप्रेमाला ,नमन त्या ज्ञानदेवतेला ,नमन त्या महापुरुषाला , नमन अशा आपल्या “बाबासाहेबांना..!” ज्ञानसूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
४ वर्ष्याच्या मुलींसाठी जुन्या साडीपासून सुंदर असा फ्रॉक I साध्या सोप्या पद्धतीने शिवलेला ड्रेस I विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇 https://youtu.be/5ijOA4kEfho
Swastik Corner
पहिले पाऊल घरात टाकल्यापासून तुमचा आहे डोक्यावर हात
सासू म्हणून नाही तर आई म्हणूनच ठेवला मायेचा हात🥰❤️🥰
"सगळे दिले मला आयुष्याने,
आता एकच देवाकडे मागणे,
प्रत्येक जन्मी मला
हिच आई मिळो
या पेक्षा अजून काय हवे"
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
2 years ago | [YT] | 2
View 2 replies
Swastik Corner
स्त्री बद्दल मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट पोस्टपैकी ही एक आहे...कृपया ती पूर्ण वाचा...अतिशय मौल्यवान आहे...
स्त्री. . . . . . . . .
जेव्हा विश्वकर्म्याने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार स्त्री निर्माण करावयास घेतली, तेव्हा त्याने निगुतीने, शांतपणे काम करायला सुरूवात केली.
ब्रह्मदेवाने विचारणा केली.
"स्त्री निर्मितीसाठी एवढा वेळ कां लागतो आहे?"
विश्वकर्म्याने उत्तर दिले. "तिची रचना करण्यासाठी मला पूर्ण करावे लागणारे सर्व तपशील तुम्हाला निवेदन करतो."
● तिने सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये कार्य केले पाहिजे.
● ती एकाच वेळी अनेक मुले सांभाळण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
● तिने आलिंगन दिले कीं दुखापत झालेल्या गुडघ्यापासून तुटलेल्या हृदयापर्यंत काहीही बरे करू शकली पाहिजे.
● तिने हे सर्व फक्त दोन हातांनी केले पाहिजे.
● ती आजारी असताना स्वत:चे स्वतःला बरे करू शकली पाहिजे. तसेच दिवसाचे १८ तास काम करू शकली पाहिजे.
ब्रह्मदेव प्रभावित झाले. "फक्त दोन हातांनी हे सर्व करणे ..... अशक्य आहे !
ब्रह्मदेव जवळ गेले आणि त्या स्त्रीला स्पर्श केला.
"पण तू तिला खूप मऊ केले आहेस."
विश्वकर्मा वदले "ती मऊ आहे, पण मी तिला मजबूत बनवले आहे. ती काय सहन करू शकते आणि त्यावर मात करू शकते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही"
"ती विचार करू शकते का?" देवाने विचारले...
विश्वकर्मा उत्तरले "ती नुसता विचार करू शकत नाही, तर ती तर्क करू शकते आणि वाटाघाटीही करू शकते."
देवाने तिच्या गालाला स्पर्श केला....
"हा भाग गळतोय असं वाटतंय! तू या भागावर खूप ओझं टाकलं आहेस."
"ती गळत नाहीये...
ते डोळ्यातील अश्रू आहेत."
विश्वकर्माने देवाला सांगितले ...
"ते अश्रू आणि कशासाठी?"
देवाने विचारले......
विश्वकर्मा म्हणाले
"अश्रू हे, तिचे दु:ख, तिच्या शंका, तिचं प्रेम, तिचा आनंद, तिचं एकटेपण आणि तिचा अभिमान व्यक्त करण्याचा मार्ग आहे." ...
त्याचा देवावर चांगलाच प्रभाव पडला,
"विश्वकर्मा, तू अतिशय प्रतिभावान आहेस.
तू सर्व गोष्टींचा विचार केला आहेस.
खरोखर अद्भुत घडण आहे ही एक स्त्री."
■ तिच्यात पुरुषाला चकित करण्याची ताकद आहे.
■ ती संकटे हाताळू शकते आणि जड भार वाहून नेऊ शकते.
■ तिला आनंद, प्रेम आणि मते आहेत.
■ जेव्हा तिला किंचाळावेसे वाटते तेव्हा ती हसते.
■ जेव्हा तिला रडावेसे वाटते, तेव्हा ती गाते, जेव्हा ती आनंदी असते तेव्हा रडते आणि जेव्हा ती घाबरते तेव्हा हसते.
■ ती ज्यावर विश्वास ठेवते त्यासाठी ती लढते.
■ तिचे प्रेम बिनशर्त आहे.
■ "एखादा नातेवाईक किंवा परिचित मरण पावल्यावर तिचे हृदय तुटते, परंतु तिला जगण्याची ताकदही मिळते."
देवाने विचारले:
"तर मग ती एक परिपूर्ण प्राणी आहे?"
विश्वकर्माने उत्तर दिले:
"नाही. यात फक्त एकच त्रुटी आहे. तिचे महत्व किती आणि ती किती मौल्यवान आहे हे ती अनेकदा विसरते."
तुम्ही ज्या महिलांचा आदर करता त्यांना पाठवा....👍
आणि त्या सर्व पुरुषांना जे स्त्रीचा आदर करतात 👍👍
स्त्री असणं अनमोल आहे 💃💃
🙏🙏🌹🌹 🙏🙏
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Swastik Corner
नमन त्या पराक्रमाला ,नमन त्या देशप्रेमाला ,नमन त्या ज्ञानदेवतेला ,नमन त्या महापुरुषाला , नमन अशा आपल्या “बाबासाहेबांना..!” ज्ञानसूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Swastik Corner
ll श्री स्वामी समर्थ ll
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
Swastik Corner
गवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी मिळवून देवो त्यांची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो हनुमान जयंतीच्या शुभेच्छा...💐
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Swastik Corner
राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा💐
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Swastik Corner
४ वर्ष्याच्या मुलींसाठी जुन्या साडीपासून सुंदर असा फ्रॉक I साध्या सोप्या पद्धतीने शिवलेला ड्रेस I
विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
https://youtu.be/5ijOA4kEfho
3 years ago | [YT] | 0
View 0 replies
Swastik Corner
#शुभसकाळ #मार्गशीर्षपहिलागुरुवारच्यासर्वानाहार्दिकशुभेच्छा 💐💐
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजेसाठी लागणारे साहित्य, मांडणी आणि सविस्तर माहिती 👇
https://youtu.be/MXz6OKqcmp8
https://youtu.be/MXz6OKqcmp8
3 years ago | [YT] | 0
View 1 reply
Swastik Corner
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजेसाठी लागणारे साहित्य आणि मांडणी
क्लिक 👇
https://youtu.be/MXz6OKqcmp8
3 years ago | [YT] | 3
View 0 replies
Swastik Corner
हिवाळी विशेष मेथीचे डिंकाचे लाडू स्पेशल हाडांसाठी
थंडीत खाण्याचे पौष्टिक लाडू I मेथी, खारीक खोबर, आणि डिंक लाडू
रेसिपीसाठी येथे क्लिक करा 👇
https://youtu.be/TVlgSJU0Y58
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Load more